Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

हिमाच्छादित डोंगर, नितळ पाणी आकाशासारखं…नैनीताल पर्यटनाचं मस्त पॅकेज!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या, निसर्ग
0
nainital

मुक्तपीठ टीम

आता हिवाळा सुरू होईल. या हंगामात सुट्ट्याही असतात. मोठ्या संख्येने पर्यटक सुट्टीचा आनंद घेण्यासाठी एखादी टूर काढण्याचा विचार करतात. जर तुम्ही हिवाळ्यात हिमाच्छादित पर्वतांमध्ये फिरण्याची योजना करत असाल तर नैनितालचा नक्कीच विचार करा. कोणत्याही शांत सुंदर गारेगार ठिकाणाच्या पर्यटन शौकिनासाठी नैनिताल एक मस्त ठिकाण असू शकते. उत्तराखंडच्या पर्वतांमध्ये वसलेले हे ठिकाण पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षणाचं केंद्र आहे.

 

या हिवाळ्याच्या हंगामात नैनीतालच्या डोंगर दऱ्यांचा आनंद लुटण्यासाठी आयआरसीटीसी चांगली टूर पॅकेजेस देत आहे. नैनितालच्या या ३ दिवस आणि ४ रात्रीच्या टूर पॅकेजसाठी तुम्हाला २०,२४० रुपये खर्च करावे लागतील. यामध्ये तुम्हाला हॉटेलमधील मुक्काम, पिकअप आणि ड्रॉप, रात्रीचे जेवण या सर्वांची सोय केली जाईल.

 

आयआरसीटीसीद्वारे नैनीताल टूर पॅकजचे आयोजन

  • लखनौ रेल्वे स्टेशन किंवा विमानतळावरून पर्यटकांना घेतल्यानंतर नैनीतालचा दौरा कारने सुरू होईल.
  • वाटेत भीमताल येथे प्रवाशांना विश्रांती देण्यात येईल.
  • रात्रीच्या विश्रांतीनंतर, दुसऱ्या दिवशी सकाळी प्रवासी मुक्तेश्वरच्या दर्शनासाठी निघतील.
  • मुक्तेश्वर मध्ये, प्रवासी भोवली, चोली की जेल, घोराखाल मंदिर आणि चहाच्या मळ्यासारख्या ठिकाणी भेट देतील. भीमतालमध्ये रात्रीच्या विश्रांतीनंतर दुसऱ्या दिवशी सकाळी प्रवासी नैनीतालला फिरायला जातील.
  • नैनीतालमध्ये, पर्यटक सत ताल, नौकुचिया ताल, लव्हर पॉईंट आणि नैना देवी मंदिराला भेट देतील.
  • यासह, प्रवासी स्वतःच्या खर्चाने नैनी तलावामध्ये बोटिंगचा आनंद घेऊ शकतात.
  • याशिवाय पर्यटक संध्याकाळी मॉल रोडचाही आनंद घेऊ शकतात.
  • रात्री पु्न्हा, प्रवासी भीमताल येथे विश्रांती घेतील. दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता केल्यानंतर प्रवासी लखनौला रवाना होतील.

 

या टूर पॅकेजला खर्च किती येणार?

नैनीतालच्या या ३ दिवस आणि ४ रात्रीच्या टूर पॅकेजसाठी तुम्हाला २०,२४० रुपये खर्च करावे लागतील. यामध्ये तुम्हाला हॉटेलमधी
ल मुक्काम, पिकअप आणि ड्रॉप, रात्रीचे जेवण या सर्वांची सोय केली जाईल.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Indian Railway Catering and Tourism Corporationirctc tourmuktpeethnainital tourismआयआरसीटीसीनैनीताल पर्यटनमुक्तपीठ
Previous Post

पुरानंही रोखलं नाही लग्न! वर-वधू लग्नाला पोहचले स्वयंपाकाच्या भांड्यातून तरंगत!

Next Post

वीस वर्षांनंतर पुन्हा नोकिया-6310 मोबाइल रिलाँच, मजबुती आणि पॉवरफुल बॅटरी

Next Post
nokia 6310

वीस वर्षांनंतर पुन्हा नोकिया-6310 मोबाइल रिलाँच, मजबुती आणि पॉवरफुल बॅटरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!