Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

बारावीच्या गुणांवरच पदवीला प्रवेश, प्रवेश परीक्षा नसणार!

उच्च शिक्षण मंत्री उदय सामंतांचा कुलगुरुंशी बैठकीनंतर निर्णय

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
degree admission

मुक्तपीठ टीम

बारावीचा निकाल उदंड यशाचा लागल्यानंतर आता इतक्या विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश मिळवण्याचं नवं आव्हान समोर आलं आहे. त्यामुळे पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा घेतली जाण्याची चर्चा सुरु झाली होती. मात्र, तसं होणार नाही, असा विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केला आहे. पदवी परीक्षांसाठी सीईटी परीक्षा घेतली जाणार नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे. म्हणजेच बारावीच्या गुणांवरच पदवीची प्रवेश प्रक्रिया गुरुवारपासून सुरु होणार आहे.

 

प्रवेश परीक्षा न घेण्याचा निर्णय

  • कुलगुरुंसोबत झालेल्या बैठकीत बारावीच्या निकालावरच पुढील पदवी परीक्षांसाठी प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला.
  • आर्ट्स, सायन्स, कॉमर्स या पारंपरिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया गुरुवारपासून सुरु होईल.
  • आवश्यकतेनुसार, तुकड्यांची वाढ किंवा विद्यार्थी संख्येत वाढ हवी असल्यास ३१ ऑगस्टच्या आधी त्यासंदर्भातील प्रस्ताव सादर करावा.
  • एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी विद्यापीठानं घ्यायला हवी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

उत्तीर्णांचं प्रमाण खूपच जास्त असल्यानं प्रवेश नसणार सोपा

  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल दहावी आणि अकरावीमध्ये मिळालेल्या सरासरी गुणांच्या आधारे आणि बारावीचे अंतर्गत मूल्यमापन याआधारे जाहीर करण्यात आला.
  • निकालाची टक्केवारी जवळपास साडेआठ टक्क्य़ांनी वाढली.
  • १३ लाख १४ हजार ९६५ नियमित विद्यार्थी प्रवेशाच्या रांगेत आहेत.
  • यंदा पुनर्परीक्षार्थीचे उत्तीर्णतेचे प्रमाण जास्त होते.
  • ६३ हजार ६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
  • साधारण २६ हजार ३०० खासगीरित्या प्रविष्ट झालेले विद्यार्थी प्रवेशाच्या रांगेत आहेत.
  • गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्याची संख्या अधिक आहे.
  • त्यामुळे पदवी प्रवेश प्रक्रिया सोपी नसणार आहे.
  • मुंबई, पुणे, नागपूर विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये, नामवंत संस्थांमध्ये पारंपरिक किंवा सेल्फ फायनान्स अभ्यासक्रमांसाठी प्रवेश मिळवणे कठीण होणार आहे.

Tags: Education Minister Varsha GaikwadHSC ResultMaharashtramumbaipuneuday samantउदय सांमतमहाराष्ट्र राज्य आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळासीईटी परीक्षा
Previous Post

“अल्प मदत जाहीर करून राज्य सरकारने केली पूरग्रस्तांची थट्टा”

Next Post

अयोध्येचे राम मंदिर ‘या’ तारखेला होणार भाविकांना दर्शनासाठी खुलं

Next Post
ayodhya

अयोध्येचे राम मंदिर 'या' तारखेला होणार भाविकांना दर्शनासाठी खुलं

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!