Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अयोध्येचे राम मंदिर ‘या’ तारखेला होणार भाविकांना दर्शनासाठी खुलं

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
ayodhya

मुक्तपीठ टीम

अयोध्येत उभारले जाणारे भव्य राम मंदिरात विराजमान श्री प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेणे अवघ्या दोन वर्षात शक्य होणार आहे. अयोध्येतल्या श्री राम जन्मभूमीवरील राम मंदिराचे बांधकाम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होईल. त्यामुळे डिसेंबर २०२३ पासून जगभरातल्या रामभक्तांना आपल्या लाडक्या रामलल्लाचं दर्शन घेता येण्याची शक्यता आहे.

 

वेगानं बांधकाम, २०२३ अखेरीस दर्शन!

  • सध्या अयोध्येत मोठ्या वेगानं राम मंदिराचं बांधकाम सुरू आहे.
  • त्यानंतर डिसेंबर २०२३ पर्यंत राम मंदिर भाविकांसाठी खुलं केलं जाईल.
  • ७० एकर परिसरात मंदिर असणार आहे. हे काम २०२५ पर्यंत पूर्ण होईल.
  • मंदिर परिसरातच एक संग्रहालय आणि एक संशोधन केंद्र देखील उभारले जाईल.
  • संग्रहालयातून लोकांना अयोध्या आणि राम मंदिराच्या इतिहासाबद्दल माहिती मिळू शकेल.
  • श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या १५ सदस्यीय समितीने इंजिनीअर आणि संबंधितांशी केलेल्या चर्चेनंतर ही घोषणा केली आहे.

 

गेल्यावर्षी ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिराचे भूमिपूजन केले होते. या भूमिपूजनाला गुरुवारी एक वर्ष पूर्ण होत आहे. या निमित्तानं अयोध्येत विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. ट्रस्टकडून कार्यक्रमाची तयारी सुरू करण्यात आली आहे. आगामी निवडणुकीपूर्वी दर्शनासाठी मंदिर खुले करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.


Tags: prime minister narendra modiअयोध्यापंतप्रधान नरेंद्र मोदीश्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट
Previous Post

बारावीच्या गुणांवरच पदवीला प्रवेश, प्रवेश परीक्षा नसणार!

Next Post

“स्पायनल मस्क्युलर ॲट्रोफीग्रस्त आजारावरील उपचाराच्या सुविधेमुळे रुग्णांना नवजीवन”: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post
cm uddhav thackeray

"स्पायनल मस्क्युलर ॲट्रोफीग्रस्त आजारावरील उपचाराच्या सुविधेमुळे रुग्णांना नवजीवन": मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!