Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘हिंदूह्रदयसम्राट’ देवेंद्र फडणवीस! नितेश राणेंकडून उल्लेखानंतर नवी चर्चा!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Devendra Fadanvis and nitesh rane

मुक्तपीठ टीम

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या प्रखर हिंदूत्ववादी विचारांमुळे हिंदूह्रदयसम्राट असं गौरवण्यात आलं. त्यानंतर मनसेच्या राज ठाकरेंचा उल्लेख हिंदुजननायक कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी करण्यात आली होती. आता नितेश राणे यांनी अहमदनगरच्या श्रीरामपूरमध्ये जनआक्रोश मोर्चात फडणवीस यांचा उल्लेख हिंदूह्रदयसम्राट असा केला आहे. त्यांनी दुसऱ्यांदा तसं केल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

काय म्हणाले नितेश राणे?

  • अपहरण, धर्मांतरण आणि लव्ह जिहाद प्रकरणी नगर जिल्ह्यात शिर्डीमध्ये नितेश राणे यांच्या नेतृत्वात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता.
  • यात हजारो जण सहभागी झाले होते.
  • श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला होता.
  • यावेळी नितेश राणे म्हणाले की, यांनी राज्यात हिंदुत्ववादी सरकार आहे.
  • राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कडवट हिंदुत्ववादी आहेत.
  • तर हिंदूह्रद्यसम्राट देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री आहेत.
  • हे शिर्डीतील पोलीस अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवावे असा इशारा भाजपा आमदार नितेश राणे यांनी दिला आहे.

मोर्चात सर्व हिंदूनी एकत्र येण्याचे नितेश राणेंचे आवाहन!!

  • धर्मांतरण आणि आदिवासी तरुणांच्या अपहरणाच्या घटनाही वाढल्या आहेत.
  • या विरोधात हा मोर्चा काढण्यात आला होता.
  • यावेळी सर्व हिंदूंनी एकत्र येण्याचे आवाहन नितेश राणे यांनी केले आहे.
  • अपहरण प्रकरणात पोलीस अधिकारी माहिती द्यायला तयार नाही.
  • त्यांना बहुतेक या राज्याचे अल्पसंख्याक मंत्री हे आता नवाब मलिक राहिलेले नाहीत, तसेच नगर जिल्ह्याचे पालकमंत्री आता हसन मुश्रीफ नाहीत, याचा विसर पडलेला दिसतो.
  • राज्यात हिंदुत्ववादी सरकार आल्यानेच या प्रकरणात कारवाई आणि चौकशी सुरु आहे.

Tags: AhmadnagarBalasahebh Thackeraydevendra fadanvishindurudaysamratnitesh raneअहमदनगरजनआक्रोश मोर्चादेवेंद्र फडणवीसनितेश राणेलव्ह जिहादहिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेहिंदूह्रदयसम्राट
Previous Post

आजपासून पितृ पक्षाला सुरूवात, पितरांचे पूजनीय स्मरण या काळात का केले जाते जाणून घ्या…

Next Post

 राज्यात ७३४ नवे रुग्ण, १,२१६ बरे! मुंबई २०९, नाशिक १४, नागपूर १० नवे रुग्ण !!

Next Post
mcr maharashtra corona report

 राज्यात ७३४ नवे रुग्ण, १,२१६ बरे! मुंबई २०९, नाशिक १४, नागपूर १० नवे रुग्ण !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!