Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आजपासून पितृ पक्षाला सुरूवात, पितरांचे पूजनीय स्मरण या काळात का केले जाते जाणून घ्या…

September 6, 2026
in उपयोगी बातम्या
0
Pitru Paksha

मुक्तपीठ टीम

पितृ पक्ष आजपासून सुरू झाला आहे. यावेळी पितृ पक्ष १६ दिवसांचा आहे. पितृ पक्ष भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अमावास्येपर्यंत सुरू असतो. अश्विन महिन्याच्या पौर्णिमेपासून म्हणजेच आज १० सप्टेंबर २०२२ पासून पितृ पक्ष सुरू होत आहे. त्याच वेळी, अश्विन महिन्याच्या अमावास्येला म्हणजेच २५ सप्टेंबर रोजी हे समाप्त होईल. पितृ पक्ष म्हणजेच श्राद्धाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. पितृपक्षात पितरांचे पूजनीय स्मरण करून त्यांचे श्राद्ध कर्म केले जाते. श्राद्ध हे केवळ पितरांच्या मुक्तीसाठीच नाही तर त्यांच्याप्रती आपला आदर व्यक्त करण्यासाठीही केले जाते.

पितृ पक्ष का केले जाते आणि याचे प्रकार कोणते?

  • मत्स्य पुराणानुसार श्राद्धाचे १२ प्रकार असले तरी त्याचे तीन मुख्य प्रकार सांगितले आहेत.
  • नित्य, नैमित्तिक आणि काम्य असे हे तीन प्रकार आहेत.
  • नित्य श्राद्ध म्हणजे जे अर्घ्य आणि आवाहनाशिवाय केले जाते. हे श्राद्ध विशिष्ट प्रसंगी केले जातात. हे श्राद्ध मुळात अष्टक आणि अमावस्येला केले जाते.
  • नैमित्तिक श्राद्ध म्हणजे देवतांसाठी केले जाते. हे श्राद्ध अनिश्चित प्रसंगी केले जाते. श्राद्ध पक्षात मूल जन्माला आले तर अशा वेळी नैमित्तिक श्राद्ध केले जाते.
  • काम्य श्राद्ध म्हणजे जर काही विशेष फळ मिळवायचे असेल तर त्यासाठी तुम्ही काम्य श्राद्ध करू शकता. अनेक लोक स्वर्गाच्या इच्छेसाठी, मोक्षप्राप्तीसाठी किंवा संततीप्राप्तीसाठी काम्य श्राद्ध करतात.

पितृपक्षात पितरांचे श्राद्ध केल्याने त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि सर्व प्रकारच्या अडथळ्यांपासून मुक्ती मिळते, असे मानले जाते.


Tags: Ashwin monthBhadrapada monthmuktpeethPitru PakshaReverend remembrance of ancestorsअश्विन महिनाउपयोगी बातमीपितरांचे पूजनीय स्मरणपितृ पक्षभाद्रपद महिनामुक्तपीठ
Previous Post

‘राजपथ’ ते ‘कर्तव्यपथ’…कसा झाला कायाकल्प?

Next Post

‘हिंदूह्रदयसम्राट’ देवेंद्र फडणवीस! नितेश राणेंकडून उल्लेखानंतर नवी चर्चा!!

Next Post
Devendra Fadanvis and nitesh rane

'हिंदूह्रदयसम्राट' देवेंद्र फडणवीस! नितेश राणेंकडून उल्लेखानंतर नवी चर्चा!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!