Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुलांवर लक्ष ठेवा! अवघ्या नऊ वर्षाच्या मुलाविरोधात दिल्लीत इंटरनेटवर पॉर्न पसरवल्याची अमेरिकेची तक्रार!

September 6, 2026
in कायदा-पोलीस
0
delhi police

मुक्तपीठ टीम

दिल्ली पोलिसांच्या ऑपरेशन मासूम अंतर्गत एका नऊ वर्षाच्या मुलावर चाइल्ड पोर्नोग्राफीसंबंधित गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा मुलगा सोशल मीडियावर अश्लील व्हिडिओ व्हायरल करत होता. त्यासाठी तो वडिलांच्या मोबाइलचा गैरवापर करत होता. याप्रकरणी अमेरिकेतील संस्थेनं दिल्ली पोलिसांचे लक्ष वेधले, तेव्हा हे उघडकीस आले. निजामुद्दीन पोलिस ठाण्यात मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याघटनेनंतर पालकांनी मुलांवरच्या मोबाइलवरील तसेच अन्य डिजिटल अॅक्टिव्हिटींवरील लक्ष वाढवण्याची गरज लक्षात आली आहे.

 

दिल्ली पोलिसांच्या ऑपरेशन मासूम अंतर्गत ही बाब समोर आली आहे. ऑपरेशन मासूम अंतर्गत आणखी ९७ जणांना अटक करण्यात आली आहे.

 

वडिलांच्या मोबाईलवरून करत होता व्हिडीओ व्हायरल

  • दक्षिण-पूर्व जिल्ह्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी मुलगा दक्षिण दिल्लीतील एका नामांकित शाळेत शिकतो आणि तो फक्त नऊ वर्षांचा आहे.
  • यासाठी मुलाने वडिलांचा मोबाईल वापरल्याचे सांगितले जात आहे.
  • त्याने ई-मेल आयडी तयार करून अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला.
  • हा अश्लील व्हिडिओ कुठून तरी मुलाकडे आला होता.
  • मुलाचे वडील कमी शिकलेले आहेत.
  • त्यामुळे वडील कमी शिकलेले असल्याचा फायदा मुलगा घ्यायचा.
  • NCMEC या अमेरिकन एनजीओच्या तक्रारीवरून निजामुद्दीन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  • याप्रकरणी मुलाची चौकशी करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
  • नॅशनल सेंटर फॉर मिसिंग अँड एक्स्प्लॉयटेड चिल्ड्रन (NCMEC) या अमेरिकास्थित खासगी संस्थेने सोशल मीडियावर केलेल्या निगराणीखाली ही बाब समोर आली आहे.
  • NCMEC सोशल मीडियावर चाइल्ड पॉर्नोग्राफीवर लक्ष ठेवते आणि अशी प्रकरणे समोर आल्यावर संबंधित देशाला कळवते.
  • NCMEC ने मुलाची बाब NCRB ला सांगितली आणि NCRB ने ही माहिती दिल्ली पोलिसांना दिली. याप्रकरणी दिल्ली पोलीस तपास करत आहेत.

 

चाइल्ड पोर्नोग्राफीसंबंधित दिल्ली पोलिसांचे ऑपरेशन मासूम

  • चाइल्ड पोर्नोग्राफीपासून संरक्षण करण्यासाठी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचे IFSO सर्व जिल्हा पोलिसांच्या सहकार्याने ऑपरेशन मासूम चालवत आहे.
  • नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) कडून विशेष सेलच्या IFSC द्वारे बालगुन्हेगारी सामग्रीशी संबंधित उल्लंघनांची माहिती प्राप्त होते.
  • सोशल मीडियावर नजर ठेवणाऱ्या एनसीएमईसी या खासगी संस्थेने एनसीआरबीची माहिती दिली आहे.
  • एनसीएमईसीने Facebook, Instagram यासह इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मशी करार केला आहे.
  • जेव्हा जेव्हा त्यांना सोशल मीडियावर मुलांबद्दल कोणतेही अश्लील साहित्य आढळते तेव्हा ते लाल झेंडा दाखवतात.
  • ते त्यांचा आयपी अॅड्रेस शोधतात आणि मग तो संबंधित देशाला किंवा राज्याला देते.
  • याअंतर्गत दिल्ली पोलिसांनी ऑपरेशन मासूम सुरू केले असून ऑपरेशन मासूम अंतर्गत दिल्ली पोलिसांच्या विविध पोलिस ठाण्यात १०० हून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
  • यापैकी ९७ हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे.

Tags: child pornographydelhi policeNCMECNCRBचाइल्ड पोर्नोग्राफीदिल्ली पोलीसनॅशनल सेंटर फॉर मिसिंग अँड एक्स्प्लॉयटेड चिल्ड्रनसोशल मीडिया
Previous Post

सिलिंडर स्फोटात जीव गमावलेल्या चिमुरड्याच्या मुद्द्यावर भाजपा आक्रमक, आरोग्य समितीतून राजीनामे, यशवंत जाधवांना घेराव!

Next Post

MG Astor’s proud owners narrate their experience of the newly acquired car

Next Post
MG Motor India

MG Astor's proud owners narrate their experience of the newly acquired car

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!