Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अमरावती हत्येचं दहशतवादी कनेक्शन शोधण्यासाठी NIAचे कसून प्रयत्न!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Umesh kolhe And NIA

मुक्तपीठ टीम

अमरावतीतील उमेश कोल्हे हत्येचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला आहे. या प्रकरणात आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली असून आठव्याचा शोध सुरू आहे. मात्र एनआयएला उदयपूरप्रमाणेच अमरावतीच्या भीषण घटनेत आरोपी आणि दहशतवादी गटांशी संबंध असल्याचा पुरावा अद्याप सापडलेला नाही. एनआयएकडून सध्या सर्व पैलू तपासले जात आहेत. या हत्येच्या प्रकरणात UAPA लावण्यात आल्याने दहशतवादी कनेक्शन असल्याचा एनआयएला संशय असल्याचे उघड आहे, त्यामुळे ते शोधण्यासाठी कसून प्रयत्न सुरु आहेत.

दहशतवादी कनेक्शन अद्याप सापडलं नाही!

  • तपास यंत्रणा या घटनेशी संबंधित आरोपींचे संबंध आणि कट्टरपंथी गटांशी असलेल्या संबंधांबाबत वेगवेगळ्या पैलूंचा सातत्याने तपास करत आहेत.
  • येत्या काही दिवसांत अमरावतीच्या घटनेशी संबंधित काही महत्त्वाची माहिती उघड होऊ शकते.
  • विशेष म्हणजे, अमरावती प्रकरणी तपास यंत्रणेने (एनआयए) शनिवारी रात्री उशिरा एफआयआर नोंदवला होता.
  • एनआयएच्या अधिकाऱ्याने सांगितले की, उदयपूर आणि अमरावतीमधील हत्या ISIS शैलीतील हत्या होत्या.
  • हे अमानुष दहशतवादी कृत्य असल्याचे दिसते, परंतु अद्याप कोणत्याही दहशतवादी गटाच्या सहभागाचे पुरावे मिळालेले नाहीत.

या घटना देशात हिंसाचार भडकवण्याच्या देशव्यापी कटाचा भाग आहेत का? की हा आंतरराष्ट्रीय कट आहे, याचाही तपास एनआयए करत आहे. हत्येप्रकरणी एनआयएने अटक आरोपींविरुद्ध यूएपीएच्या गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. एनआयएने या आरोपींविरुद्ध UAPA कलमांतर्गत गुन्हाही नोंदवला आहे.

एनआयए प्रमुखांची गृहमंत्री अमित शाहांशी चर्चा

  • उदयपूर आणि अमरावती हत्याकांडाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आल्यानंतर राष्ट्रीय तपास संस्थेचे संचालक दिनकर गुप्ता यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली.
  • एनआयए प्रमुख अमित शहा यांची भेट घेण्यासाठी गृह मंत्रालयात पोहोचले.
  • सुमारे ३५ मिनिटांच्या बैठकीनंतर त्यांनी सांगितले की, या प्रकरणाची अद्याप चौकशी सुरू आहे.
  • अशा प्रकरणांबाबत तपास यंत्रणा जाहीरपणे काहीही बोलू शकत नाही.
  • अमरावती आणि उदयपूर घटनेचा संबंध असल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की, आता तपास सुरू आहे.

Tags: amravatiAmravati MurderNIAUmesh Kolheअमरावतीउमेश कोल्हेएनआयए
Previous Post

शरीरात यूरिक अॅसिड वाढलं…तर समस्या अनेक! ताणतणाव आणि खाण्यात काय टाळावं?

Next Post

शिंदे – फडणवीस सरकार येते आणि तात्काळ गॅस दरवाढ होते, जनतेने काय तो निष्कर्ष काढावा! – महेश तपासे

Next Post
Cylinder Price

शिंदे - फडणवीस सरकार येते आणि तात्काळ गॅस दरवाढ होते, जनतेने काय तो निष्कर्ष काढावा! - महेश तपासे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!