Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एनआयए आरोपपत्रात धक्कादायक आरोप…वाझे टोळीचा अंबानींकडून वसुलीचा दहशतवादी कट!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
sachin waze

मुक्तपीठ टीम

रिलायन्स समुहाचे मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील घराबाहेर सापडलेली स्फोटकांच्या गाडीच्या तपासप्रकरणी एनआयएने आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात अनेक स्फोटक आरोपांची मालिका आहे. त्यात सचिन वाझे आणि साथीदारांचा पुन्हा पूर्वीचे वलय मिळवण्याबरोबरच अंबानींकडून मोठी खंडणी वसुलीचा कट असल्याचा आरोप आहे.

एनआयएच्या आरोपपत्रात काय?

  • एनआयएने सचिन वाझे आणि साथीदारांवर गंभीर आरोप ठेवले आहेत. एनआयएने आपल्या आरोपपत्रात म्हटले आहे की, २५ फेब्रुवारीला रिलायन्स समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवण्यामागे मोठा कट होता.
  • सचिन वाझेला पुन्हा भुतकाळातील प्रसिद्धी आणि महत्वाचं वलय मिळवायचं होतं.
  • तसेच वाझे आणि त्याचे साथीदार मुकेश अंबानींकडून मोठी खंडणी रक्कम गोळा करण्याची तयारी करत होते.
  • अंबानी यांच्या घराबाहेर आणि नंतर जे काही घडले ते त्यांच्या कटाचा भाग होते.

सचिन वाझेनंच प्रमुख भूमिका निभावली

  • एनआयएने आपल्या आरोपपत्रात दावा केला आहे की सचिन वाझेने स्वतः स्कॉर्पिओ वाहनात जिलेटिन ठेवले होते.
  • तो ती गाडी स्वत: कार चालवत होता.
  • त्याने या वाहनात धमकीचा कागदही सोडला होता, जो मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांना उद्देशून होता.

दहशतवादी कारवायांचा आरोप

  • एनआयएने आपल्या आरोपपत्रात लिहिले आहे की, पोलीस खात्याशी संबंधित असलेले सचिन वाजे, प्रदीप शर्मा आणि सुनील माने हे जणू दहशतवादी टोळीचे सदस्य होते.
  • त्यांनी त्यांच्या कृतीतून दहशत पसरवण्याचे काम केले. एनआयएने या सर्वांवर यूएपीएची कलमे लावली आहेत.
  • यूपीए हा कायदा केवळ दहशतवादी कारवायांसाठी लागू आहे.
  • अँटिलिया प्रकरणात एनआयएने सचिन वाजे आणि इतरांविरोधात 10,000 पानांचे आरोपपत्र दाखल केले

वाझेने कट कसा अमलात आणला?

  • ज्या स्कॉर्पियो वाहनात स्फोटके ठेवली होती ती हिरेन मनसुखने सचिन वाझेला विकली होती.
  • याचा अर्थ, ही कार अधिकृतपणे सचिन वाझे यांच्या मालकीची होती.
  • विशेष गोष्ट म्हणजे या स्कॉर्पिओ कारच्या मागे एक इनोव्हा वाहन होते, ती सीआययूची सचिन वाझेची अधिकृत कार होती, जी सीआययूच्या ड्रायव्हरने चालवली होती.
  • सचिन वाझेने त्याला या प्रकरणात अंधारात ठेवले असल्याचे ड्रायव्हरने एनआयएला सांगितले.
  • वाझे त्याला एवढेच म्हणाले की, हे CIU चे गुप्त ऑपरेशन चालू आहे.
  • सचिन वाझे काही अंतरावर गेले आणि आपले सर्व कपडे बदलले आणि ड्रायव्हरलाही कपडे बदलायला लावले.

Tags: mansukh hirenmukesh ambanisachin wazeसचिन वाझे
Previous Post

किरीट सोमय्यांना केंद्र सरकारची मंत्र्यांपेक्षाही जास्त सुरक्षा! लवकरच राज्यसभा खासदारकीही?

Next Post

वाझेने ‘जुना बॉस’ प्रदीप शर्माला दिली हिरेन हत्येची सुपारी! नोटांची बॅग!!

Next Post
mansukh hiran

वाझेने ‘जुना बॉस’ प्रदीप शर्माला दिली हिरेन हत्येची सुपारी! नोटांची बॅग!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!