Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अँड्रॉईडचा फोन वापरताय? पेगॅससपेक्षाही मोठा धोका…

शोधा मोबाइलमधील एक अॅप तुमची स्क्रिन तर रेकॉर्ड तर करत नाही?

September 6, 2026
in उपयोगी बातम्या, लेटेस्ट टेक
0
vutual

मुक्तपीठ टीम

जर तुम्ही अँड्रॉईड फोन वापरत असाल तर तुम्हाला सावध होण्याची गरज आहे. सायबर सिक्युरिटी तज्ज्ञांनी एक अलर्ट जारी केला आहे. एक धोकादायक मालवेअर तुमच्या डिव्हाइसमधील तुमचा डेटा स्क्रिन रेकॉर्डरच्या माध्यमातून चोरू शकतो आहे. तज्ज्ञांनी या मालवेअरला ‘वल्चर’ असे नाव दिलं आहे, जे आपल्या डिव्हाइसच्या स्क्रिनवर येणारी प्रत्येक माहिती रेकॉर्ड करते. याचा अर्थ असा की लॉग-ईन आणि पासवर्डपासून इंटरनेट हिस्ट्री, बँक तपशील आणि अगदी आपले खासगी टेक्स्ट संदेश आणि सोशल मीडिया ऍक्टिव्हिटीपर्यंत सर्व काही रेकॉर्ड केलं जाऊ शकतं.

पेगॅससपेक्षाही धोकादायक असे ‘वल्चर’ बँकिंग ट्रोजन मालवेअर!

  • ‘वल्चर’ एक बँकिंग ट्रोजन आहे (बँकेचे तपशील चोरणारे मालवेअर)
  • ‘वल्चर’ हे इतर बँकिंग ट्रोजनपेक्षा अगदी वेगळे आहे.
  • इतर मालवेअर जेथे वापरकर्त्यांकडून बनावट वेबसाईटद्वारे खात्याचे तपशील भरायला लावतात आणि नंतर त्या माहितीचा वापर करून चोरी करतात.
  • ‘वल्चर’ मात्र थेट वापरकर्त्याच्या मोबाइलची स्क्रिन रेकॉर्ड करून खात्याची माहिती चोरतो.
  • याचा अर्थ असा की आपण मूळ वेबसाईटवर लॉग इन केले तरीही आपली फसवणूक होऊ शकते.
    .

अँड्रॉइड यूजर्सची चिंता वाढवणारे मालवेअर

  • स्क्रिनवरील सर्व माहिती होऊ शकते रेकॉर्ड
  • या मालवेअरला ‘वल्चर’ असे नाव देण्यात आले आहे.
  • लॉग-ईन, पासवर्ड, इंटरनेट हिस्ट्री, बँक तपशील यासोबत आपले खासगी टेक्स्ट, संदेश आणि सोशल मीडिया ऍक्टिव्हिटी पर्यंत सर्व काही रेकॉर्ड केलं जाऊ शकतं.
  • आपण ऑफिशिअल वेबसाईटवर लॉग इन केले तरीही आपली फसवणूक होऊ शकते.
  • अँड्रईड यूजर्ससाठी हा जटील प्रश्न आहे.

या अॅपद्वारे पसरला मालवेअर

  • मोबाईल सिक्युरिटी वेबसाइट थ्रेट फॅब्रिकच्या तज्ज्ञांनी एका ब्लॉग पोस्टमध्ये अलर्ट जारी केला आहे.
  • हे मालवेअर या वर्षी मार्चमध्ये समोर आले आहे.
  • हे मालवेअर गुगल प्ले स्टोअरवरील अॅपद्वारे पसरवण्यात आले आहे, जे हजारो वेळा डाउनलोड झाले आहे.
  • ‘प्रोटेक्शन गार्ड’ या अॅपवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
  • पण गूगल प्ले स्टोअरवरून हे अॅप काही काळासाठी काढून टाकण्यात आले आहे.

Tags: ‘पेगॅससandroid phonePegasusअँड्रॉई़ड फोनवल्चर
Previous Post

चीनचा कोरोना कपटीपणा उघड, स्वित्झर्लंडमध्ये अस्तित्वात नसलेल्या शास्त्रज्ञाच्या हवाल्यानं क्लिनचिट!

Next Post

टोलनाक्यांची गरज संपवणारी ट्रॅकिंग सिस्टमनं टोल वसुली!

Next Post
toll

टोलनाक्यांची गरज संपवणारी ट्रॅकिंग सिस्टमनं टोल वसुली!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!