Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

व्हॉट्सअॅप डेस्कटॉप यूजर्ससाठी नवी सुविधा, इंटरनेटविना करता येणार मेसेज

September 6, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
wa

मुक्तपीठ टीम

व्हॉट्सअॅपने गेल्या वर्षी एका फिचरची चाचणी सुरू केली होती. ज्यामध्ये कंपनीने सांगितले की, व्हॉट्सअॅपचे डेस्कटॉप यूजर्स फोनमध्ये इंटरनेट कनेक्शन नसतानाही मेसेज पाठवू आणि पाहू शकतील. सोप्या भाषेत सांगायचे तर, लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर व्हॉट्सअॅप वापरण्यासाठी फोनला इंटरनेटची गरज भासणार नाही. जवळजवळ ८ महिन्यांच्या चाचणीनंतर, व्हॉट्सअॅपने बीटा यूजर्ससाठी त्यांचे अपडेट जारी केले आहे. व्हॉट्सअॅप डेस्कटॉपचे बीटा यूजर्स आता फोन फ्लाइट मोडमध्ये ठेवूनही व्हॉट्सअॅप वापरू शकतात.

 

नवीन फिचर अॅक्टिव्ह करण्याची प्रक्रिया

  • सर्व प्रथम, नवीन फिचर केवळ डेस्कटॉप यूजर्ससाठी आहे. जर डेस्कटॉपवर व्हॉट्सअॅप वापरत असल्यास हे फिचर खूप उपयुक्त आहे.
  • प्रथम व्हॉट्सअॅप अपडेट करा.
  • आता हे फिचर अॅक्टिव्ह करण्यासाठी फोनच्या व्हॉट्सअॅप सेटिंगमध्ये जावे लागेल.
  • त्यानंतर लिंक डिव्हायसेस या पर्यायावर क्लिक करा.
  • आता मल्टी-डिव्हाइस बीटा चा पर्याय दिसेल. बीटा व्हर्जनमध्ये सामील होण्यासाठी त्यावर क्लिक करा. आता डेस्कटॉपवर व्हॉट्सअॅप उघडा. यानंतर सेटिंग पूर्ण होईल.
  • आता फोनला इंटरनेटविना लॅपटॉपवर व्हॉट्सअॅप वापरता येणार आहे. आता व्हॉट्सअॅप लॅपटॉपचे इंटरनेट वापरेल.

 

मल्टी डिव्हाइसचाही मिळणार सपोर्ट

  • डेस्कटॉपच्या नवीन बीटा व्हर्जनसह, मल्टी-डिव्हाइस सपोर्ट देखील प्राप्त झाला आहे. याचा अर्थ असा आहे की चार वेगवेगळ्या डिव्हाइसवर समान व्हॉट्सअॅप अकाउंट वापरता येईल.
  • तसेच, हे डिव्हाइस फक्त वेब व्हर्जनसह असेल म्हणजेच वेगवेगळ्या फोन अॅप्समध्ये व्हॉट्सअॅप वापरू शकणार नाही.
  • मल्टी-डिव्हाइस फिचर वापरण्यासाठी, अनिवार्यप्रमाणे बीटामध्ये सामील होणे आवश्यक आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: good newsInternetmessaging servicesmuktpeethMulti devicewhatsappWhatsApp desktop usersइंटरनेटचांगली बातमीमल्टी डिव्हाइसमुक्तपीठमेसेज सेवाव्हॉट्सअॅपव्हॉट्सअॅप डेस्कटॉप यूजर्स
Previous Post

स्टार्ट अप्ससाठी सरकारचा १५ लाखांचा रोख पुरस्कार, १५ मार्चपूर्वी अर्ज करा!

Next Post

ऑइल इंडिया लिमिटेडमध्ये ५५ जागांवर व्यवस्थापक, अभियंता आणि अन्य पदांवर संधी

Next Post
Oil India Limited

ऑइल इंडिया लिमिटेडमध्ये ५५ जागांवर व्यवस्थापक, अभियंता आणि अन्य पदांवर संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!