Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अॅपलची नवी झेप, कोणतंही नेटवर्क नसलं तरी चालणार नवा आयफोन १३

September 6, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
Iphone

मुक्तपीठ टीम

स्मार्टफोन कितीही महागडा आणि हाय एन्ड असू द्या. पण नेटवर्कच नसेल तर कुचकामी ठरतो. तुम्ही म्हणाल वायफाय कॉल करता येतो ना. पण तेही सगळीकडे असतेच असे नाही. त्यामुळे अॅपलच्या नव्या आयफोन तेराची आतुरतेनं वाट पाहिली जात आहे. कारण हा स्मार्ट फोन सुपर स्मार्ट फोन ठरणाराय. मोबाइल, वायफाय असं कोणतंही नेटवर्क नसलं तरी या त्यानं कॉल आणि मॅसजिंग करता येईल.

लवकरच आयफोन १३ सीरीज लाँच होणार आहे. हा फोन सप्टेंबरच्या दुसऱ्या तिमाहीत लाँच केला जाऊ शकतो. मात्र, लॉन्च होण्यापूर्वी फोनची अनेक वैशिष्ट्य उघड झाली आहेत. त्यातील सर्वात महत्वाचं म्हणजे, आयफोन १३ ला लो अर्थ सॅटेलाइट कम्युनिकेशन मोड (एलईओ) कनेक्टिव्हिटीसह येऊ शकतो. या इन-बिल्ट फिचरमुळे फोनमध्ये ४जी किंवा ५जी कनेक्टिव्हिटीशिवाय कॉलिंग आणि मेसेजिंग करता येते.

सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी असते कशी?

  • एलईओ सॅटेलाइट हे पृथ्वीच्या खालच्या कक्षेत स्थित सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी असते.
  • हे टॉवर कनेक्टिव्हिटी वापरत नाही.
  • यामुळे तुमचा फोन थेट उपग्रहाशी जोडला जातो.
  • ही व्यवस्था सध्या तरी महाग आणि मंद गतीने चालणारी आहे.
  • त्यामुळे कंपन्या या दिशेने वेगाने काम करत आहेत.
  • यामध्ये एलोन मस्क यांच्या उपग्रह इंटरनेट सेवेचे नाव स्टारलिंक दिसते.

स्मार्टफोन बनणार सॅटेलाइट फोन!

  • आयफोन १३ मध्ये सॅटेलाईट कनेक्टिव्हिटीसाठी क्वालकॉमची कस्टमाइझ एक्स ६० बेसबँड चिप वापरली जाऊ शकते.
  • यामुळे आयफोन १३ यूजर्स फोनमध्ये ४ जी आणि ५जी कनेक्टिव्हिटीशिवाय संदेश आणि कॉल करू शकतील.
  • सध्या अमेरिकन कम्युनिकेशन कंपनीद्वारे उपग्रह कनेक्टिव्हिटी सुविधा दिली जाते, जेणेकरून आगामी आयफोन १३ सीरीजचे स्मार्टफोन कनेक्ट केले जाऊ शकतील.
  • सॅटेलाइट कम्युनिकेशन्स टेक्नॉलॉजी सर्व्हिस अॅपलने ऑप्टिमाइझ केली आहे.

 

अॅपलव्यतिरिक्त लवकरच उपग्रह कनेक्टिव्हिटी इतर स्मार्टफोन कंपन्याही वापरू शकतात. त्यासाठी २०२२ मध्ये येणाऱ्या क्वालकॉमच्या एक्स ६५ बेसबँड चिपसेटची वाट पाहावी लागेल. त्यामुळे अॅपल उपग्रह कनेक्टिव्हिटी देणारा पहिला स्मार्टफोन ब्रँड बनू शकतो.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: appleIphone 13अ‍ॅपलआयफोन १३
Previous Post

पॅरालिम्पिक पदक विजेत्यांना शानदार भेटी, भाविनाला एमजी कार, अवनीला महिंद्रा एसयूव्ही!

Next Post

लष्कराच्या नॉर्थर्न कमांड मुख्यालयात फायरमन आणि लेबर भरती

Next Post
indian army

लष्कराच्या नॉर्थर्न कमांड मुख्यालयात फायरमन आणि लेबर भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!