Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

न्यु-जनरेशन रॉयल एनफील्ड बुलेट ३५० नव्या अवतारात लवकरच होणार लाँच!!

September 5, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
Royal Enfield Company

मुक्तपीठ टीम

रॉयल एनफील्ड कंपनी लवकरच रॉयल एनफील्ड बुलेट ३५० ही बाईक नवीन अवतारात लाँच करणार आहे. भारतात या बाईकला प्रचंड मागणी आहे. चेन्नईमध्ये या बाइकची चाचणी करण्यात आली. ही बाईक येत्या काही महिन्यांत भारतात रस्त्यावरून धावताना दिसणार आहे. रॉयल एनफिल्डने हंटर ३५० लाँचच्या वेळी या बाईकच्या लाँचबद्दल माहिती दिली होती. ही आगामी बाईक कशी असेल? चला जाणून घेउया…

आगामी नवीन रॉयल एनफील्ड बुलेट ३५० नवीन बाईकमध्ये फ्रंट आणि रियर डिस्क ब्रेक, सिंगल चॅनल एबीएस, हॅलोजन हेडलॅम्प्स आणि टेललॅम्प्स, ट्यूब्ड टायर्स आणि स्पोक व्हील सारखे फिचर्स असण्याची शक्यता आहे.

  • कंपनीने या बाइकमध्ये ३४९सीसी इंजिन दिले आहे.
  • हे इंजिन ऑइल कूल्ड SOHC इंजिन आहे.
  • नवीन रॉयल एनफिल्डचे इंजिन २०.२ बीएचपी पॉवर आणि २७एनएमचा पीक टॉर्क जनरेट करू शकते.
  • ही बाईक ५-स्पीड गिअरबॉक्सशी जोडली जाऊ शकते.
  • कंपनी २०२३ च्या सुरुवातीला ही बाईक लाँच होण्याची शक्यता आहे.

पाहा:


Tags: good newsLatest TechmuktpeethNew-Generation Royal Enfield Bullet 350Royal Enfield Companyचांगली बातमीन्यु-जनरेशन रॉयल एनफील्ड बुलेट ३५०मुक्तपीठरॉयल एनफील्ड कंपनीलेटेस्ट टेक
Previous Post

पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात १२वा हप्ता होणार जमा! पंतप्रधान मोदी १६ हजार कोटी जारी करणार

Next Post

पुण्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ७८ जागांवर नोकरीची संधी

Next Post
nhm

पुण्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ७८ जागांवर नोकरीची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!