Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नेहा धुपियाकडे टारगटानं मागितला स्तनपानाचा व्हिडीओ…तिनं ‘असं’ सुनावलं!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
neha dhupia

मुक्तपीठ टीम

 

लोकप्रिय अभिनेत्री नेहा धुपिया आपल्या चित्रपटांसाठीच नाही तर वैयक्तिक वागण्यासाठीही नेहमीच चर्चेत असते. नेहा सामाजिक-राजकीय मुद्द्यांवरही आपले मत सोशल मीडियावर मांडत असते. तसेच आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती नेहमीच आपले छायाचित्र आणि व्हिडीओ शेअर करीत असते. तिच्या सरळस्पष्ट भूमिकेमुळे काहीवेळा तिला ट्रोलर्स त्रासही देतात. पण ती त्यांना जुमानत नाही. आताही तिने बाळाला स्तनपानासाठी जवळ घेतल्याचे छायाचित्र पोस्ट करताच एका ट्रोलरने तिच्या स्तनपानाचा व्हिडीओ मागितला. नेहाने त्याला जे काही सुनावलं ते ट्रोलर्सना धडा शिकवणारंच आहे.

 

नेहा धुपियाने आपल्या अधिकृत इंस्ट्राग्राम अकाउंटवर आपल्या मुलीसोबतचे एक छायाचित्र शेअर केला आहे. त्या छायाचित्रत ती आपल्या मुलीला स्तनपान करताना दिसत आहे. हे छायाचित्र नेहाने सोशल मीडियावर शेअर करताच एका ट्रोलरने कमेंट केली, “तुम्ही तुमच्या स्तनपानाचा व्हिडीओ शेअर करु शकता का? नम्र विनंती”. ही कमेंट पाहायताच नेहा धुपिया संतापली. त्या कमेंटला इंस्ट्राग्रामवर शेअर करत लांबसडक पोस्ट लिहून त्या ट्रोलरला चांगलंच सुनावले आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Neha Dhupia (@nehadhupia)

 

नेहा धुपियाने त्या ट्रोलरला चांगलंच सुनावलं…

• मी सहसा अशा कमेंट दुर्लक्ष किंवा डिलिट करुन टाकते, पण ही कमेंट मी सर्वांसमोर आणते आहे.

• ही अशी लोक आहेत जे प्रत्येक आईसाठी स्तनपान संकोचाचे कारण बनवतात.

• मातृत्वातील आनंद समोर येतच असते, पण आई होणे हे कठीण असते आणि जे आवश्यक आहे ते ती करत असतेच.

• त्यामुळे त्यावर प्रश्न उपस्थितीत केले जाऊ नयेत आणि ट्रोल केले जाऊ नये.

• मी या सर्वातून गेली आहे त्यामुळे मला माहिती आहे की, ते किती कठीण असते.

• आईच्या स्तनपानाकडे काही लोक वेगळ्या नजरेने पाहातात, पण आम्ही स्तनपान सामान्य बनवू इच्छितो.

• आपल्या देशात महिलांसाठी विचित्र परिस्थिती निर्माण केली जाते, ही असंवेदनशील प्रतिक्रिया त्याचे खूप मोठे उदाहरण आहे.

• चला तर मग स्तनपानाला सेक्सुअलाइज नाही तर सामान्य कृती बनवूया!


Tags: neha dhupiaनेहा धुपिया
Previous Post

नागरिकांनीही कोरोना सुरक्षेचं भान ठेवावं, राजकारण्यांनी नियम मोडणाऱ्यांसाठी प्रभाव वापरू नये! – उच्च न्यायालय

Next Post

भिवंडीतील कोरोना जंबो रुग्णालय सर्व वैद्यकीय सुविधा पुरवून पूर्ण क्षमतेनं चालवण्याची मागणी

Next Post
nilesh sambre

भिवंडीतील कोरोना जंबो रुग्णालय सर्व वैद्यकीय सुविधा पुरवून पूर्ण क्षमतेनं चालवण्याची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!