Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सुवर्ण पदक विजेता नीरजची नवी स्वप्नपूर्ती, आई-वडिलांना विमानाने नेण्याची इच्छा पूर्ण!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
neeraj sharma

मुक्तपीठ टीम

नुकत्याच पार पडलेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळवणाऱ्या नीरजने आपली एक इच्छा पूर्ण केली आहे. नीरज चोपडाचे आणखी एक स्वप्न पूर्ण झाले आहे. त्याचे हे स्वप्न म्हणजे आई-वडिलांना विमानाने घेऊन जाण्याची. २०२० च्या टोकियो ऑलिम्पिक मध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचणाऱ्या नीरजने ट्विटरवर काही फोटो शेअर करून ही माहिती दिली. फोटोमध्ये नीरज त्याच्या आई-वडिलांसोबत विमानात बसून खूप आनंदात दिसत आहे.

 

नीरजच्या शब्दात स्वप्नपूर्ती

  • नीरजने फोटोसह एक सुंदर आणि भावनापूर्ण संदेश लिहिला आहे.
  • आज जीवनातील एक स्वप्न पूर्ण झाले.
  • मी माझ्या आई-वडिलांना पहिल्यांदा विमानात बसताना पाहिले.
  • प्रत्येकाच्या प्रार्थना आणि आशीर्वादांसाठी मी नेहमीच कृतज्ञ आणि आभारी राहीन.
  • त्याच्या या पोस्टवर चाहत्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

 

नीरज चोपडाची भारतासाठीची सुवर्ण कामगिरी

  • भारतीय लष्करात अधिकारी नीरजने टोकियोमध्ये झालेल्या भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. २. त्याने ८७.५८ मीटर लांब भाला फेकून देशासाठी ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले.
  • नीरजच्या या पदकामुळे भारताचे ट्रॅक अँड फिल्डमध्ये पदकाचे स्वप्न पूर्ण झाले.
  • अॅथलेटिक्समध्ये पदक जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. यासह अभिनव बिंद्रा व्यतिरिक्त, ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकणारा खेळाडू देखील तो आहे.

 

भारताने टोकियोमध्ये नीरजच्या सुवर्ण पदकासह एकूण ७ पदके जिंकली, जी ऑलिम्पिकमध्ये टीम इंडियाची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी होती. जेव्हा नीरज घरी परतला तेव्हा त्याचे एखाद्या सेलिब्रिटीसारखे स्वागत करण्यात आले.


Tags: neeraj chopraTokyo Olympicsअॅथलेटिक्सटोकियो ऑलिम्पिक
Previous Post

मधमाश्यांच्या पोळ्याच्या रचनेवर आधारित ध्वनी नियंत्रण शीट अब्सॉर्बरची निर्मिती

Next Post

शिंकण्याच्या आवाजावरून आजाराची पटणार ओळख! नवं अमेरिकन अॅप अविश्वसनीय असे!!

Next Post
America

शिंकण्याच्या आवाजावरून आजाराची पटणार ओळख! नवं अमेरिकन अॅप अविश्वसनीय असे!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!