Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ऑलिम्पिकचा गोल्डबॉय नीरज करतोय बँक फसवणुकीबद्दल अलर्ट!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
neeraj chopra

मुक्तपीठ टीम

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) बँकांशी संबंधित डिजिटल फसवणुकीबद्दल लोकाच्या जागरुकतेसाठी जनजागृती मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राही सहभागी झाला आहे. या मोहिमेअंतर्गत नीरज ग्राहकांना बँकिंग फसवणूक कशी टाळावी याबद्दल माहिती देत ​​आहे.

खरतर, आरबीआयने नीरज चोप्राचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे. या ट्विटमध्ये आरबीआयने लिहिले आहे – थोडीशी सावधगिरी एक मोठी समस्या दूर करू शकते. त्याचवेळी, नीरज चोप्रा व्हिडिओमध्ये म्हणताना दिसत आहे – आरबीआयने सांगितले की,तुमचा ओटीपी, सीव्हीव्ही, एटीएम पिन कोणासोबतही शेअर करू नका. वेळोवेळी तुमचा ऑनलाईन बँकिंग पासवर्ड आणि पिन बदला. जर तुम्ही तुमचे एटीएम कार्ड, क्रेडिट कार्ड, प्रीपेड कार्ड हरवले तर ते लगेच ब्लॉक करा.

स्टेट बँक ऑफ इंडियासह अनेक बँका आपल्या ग्राहकांना वेळोवेळी ऑनलाईन बँकिंग फसवणुकीविरोधात चेतावणी देत ​​आहेत. यासोबतच बँकांकडून ग्राहकांना सुरक्षित ऑनलाइन बँकिंगच्या पद्धतीची माहितीही दिली जाते.


Tags: neeraj chopraRBIआरबीआयनीरज चोप्रारिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
Previous Post

“आघाडी सरकारची इयत्ता कंची?”

Next Post

“५० टक्के आरक्षण मर्यादा हटवण्याविरोधात भाजपाचं मतदान! भाजपा आरक्षणविरोधी!”

Next Post
vinayak raut

"५० टक्के आरक्षण मर्यादा हटवण्याविरोधात भाजपाचं मतदान! भाजपा आरक्षणविरोधी!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!