Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आधी आदित्य ठाकरे, आता राहुल गांधी! बाल आयोगाची नोटीस!!

September 6, 2026
in कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
Congress leader Rahul Gandhi

मुक्तपीठ टीम

भारत जोडो यात्रेत लहान मुलांच्या उपस्थितीमुळे राहुल गांधींच्या अडचणीत वाढ होऊ शकते. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने नुकतीच निवडणूक आयोगाला पत्र लिहून खासदार राहुल गांधी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. भारत जोडो यात्रेत राहुल गांधींनी लहान मुलांचा राजकीय शस्त्र म्हणून वापर केला आहे असा त्यांच्यावर आरोप केला जात आहे. अशाच प्रकारे आरे जंगलातील मेट्रो कारशेडला विरोध करण्यासाठी जंगलातील निदर्शनांमध्ये सहभागी झालेल्या युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंवरही आरोप झाला होता.

राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची निवडणूक आयोगाला पत्र लिहून कारवाईची मागणी

  • राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने राहुल गांधींविरोधात दाखल केलेल्या तक्रारीची चौकशी सुरू करण्याची विनंतीही निवडणूक आयोगाला केली आहे.
  • राहुल गांधी आणि जवाहर बाल मंच “राजकीय हेतूने मुलांना लक्ष्य करत आहेत आणि त्यांना राजकीय कार्यात गुंतवत आहेत” असा आरोप करणारी तक्रार प्राप्त झाल्याचे आयोगाने म्हटले आहे.
  •  राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने सांगितले की, असे अनेक फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत ज्यामध्ये लहान मुलांचा राजकीय फायद्यासाठी वापर केला जात असल्याचे दिसून येते.
  • भारत जोडो अभियानांतर्गत मुलांना लक्ष्य केले जात आहे.
  • मुलांच्या संस्थेने म्हटले आहे की हे निवडणूक आयोगाच्या नियमांचे उल्लंघन आहे ज्यामध्ये केवळ प्रौढ व्यक्ती राजकीय पक्षाचा भाग असू शकतात.

राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, “लहान मुलांच्या हक्कांचे हे उल्लंघन आहे. राजकीय अजेंडा पूर्ण करण्यासाठी मुलांचा वापर करणे म्हणजे बाल शोषण आहे ज्यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात आणि भारतीय राज्यघटनेचा एक भाग आहे. हे भारतीय राज्यघटनेच्या कलम २१ च्या विरोधात आहे. आयोगाने या संदर्भात निवडणूक आयोगाकडे कारवाईची मागणी केली आहे.”


Tags: Bharat Jodo YatraCongress leader Rahul GandhiLawmuktpeethNational Commission for Protection of Child Rightsकायदाकॉंग्रेस नेते राहुल गांधींघडलं-बिघडलंभारत जोडो यात्रामुक्तपीठराष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग
Previous Post

फक्त १०% बैल, ९०% गायी! महाराष्ट्रासह तामिळनाडूत नव्या विर्याचं यशस्वी परीक्षण! नवा वाद!!

Next Post

महाराष्ट्राचा घात, गुजरातवर खैरात! आदित्य ठाकरेंनी फॉक्सकॉननंतर उघड केली आणखी एक प्रकल्प चोरी!

Next Post
महाराष्ट्राचा घात, गुजरातवर खैरात! आदित्य ठाकरेंनी फॉक्सकॉननंतर उघड केली आणखी एक प्रकल्प चोरी!

महाराष्ट्राचा घात, गुजरातवर खैरात! आदित्य ठाकरेंनी फॉक्सकॉननंतर उघड केली आणखी एक प्रकल्प चोरी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!