Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“ड्रग पार्टी कारवाई प्रकरणी राष्ट्रवादीच्या मलिकांचे आरोप निराधार आणि चुकीचे!”

एनसीबीचे एनसीपीच्या आरोपांना प्रत्युत्तर

September 6, 2026
in कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
NCB Gyaneswar Singh

मुक्तपीठ टीम

ड्रग्स प्रकरणी कारवाईबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने प्रत्युत्तर दिले आहे. नवाब मलिक यांनी केलेले सर्व आरोप निराधार आणि चुकीचे असल्याचा दावा एनसीबीचे डीडीजी ग्यानेश्वर सिंह यांनी केला आहे.

 

संपूर्ण कारवाई संशयास्पद असल्याच्या आरोपावर उत्तर

  • नियमानुसार एनसीबीचे पथक साक्षीदारांसह क्रूझवर गेले होते.
  • आतापर्यंत नऊ स्वतंत्र साक्षीदार या खटल्यात सामील झाले आहेत.

 

एनसीबीने ताब्यातील तिघांना सोडल्याच्या आरोपावर उत्तर

  • नवाब मलिक यांनी एनसीबीने क्रुझवर ताब्यात घेतलेल्या तिघांना सोडल्याचा आरोप केला आहे.
  • एनसीबीने चौकशी केल्यानंतर सहाजणांना सोडून देण्यात आल्याचे सांगितले.
  • आठ जणांना अटक करण्यात आली.
  • सोडलेल्यांना तपासादरम्यान गरज पडल्यास त्यांना पुन्हा बोलावले जाऊ शकते.
  • नंतर चौकशी आणि खुलाशांच्या आधारे आणखी 10 लोकांना अटक करण्यात आली आहे.
  • या प्रकरणात आतापर्यंत १८ जणांना अटक करण्यात आली आहे.

 

एनसीबी कारवाईत भाजपा कार्यकर्ते असल्याच्या आरोपावर उत्तर

  • एनसीबी कारवाई दरम्यान स्वतंत्र सार्वजनिक साक्षीदार आवश्यकता असते.
  • अशा परिस्थितीत आमच्याकडे साक्षीदारांची पार्श्वभूमी तपासण्यासाठी वेळ नाही.
  • या प्रकरणात ९ स्वतंत्र साक्षीदार आहेत.
  • आम्ही त्यांना आधी ओळखत नव्हतो.
  • एवढेच नाही तर एनसीबीने म्हटले आहे की ताब्यात घेतलेल्या किंवा अटक केलेल्या कोणत्याही व्यक्तीला वाईट वागणूक आम्ही दिली नाही.

Tags: drugNawab MalikNCBNCPएनसीबीराष्ट्रवादी काँग्रेस
Previous Post

राज्यात २,४८६ नवे रुग्ण, २,४४६ रुग्ण बरे! पुन्हा चार जिल्ह्यांमध्येच राज्याचे निम्म्यापेक्षा जास्त नवे रुग्ण!

Next Post

मुकेश अंबानी अॅलन मस्क-जेफ बेझोस क्लबमध्ये! शंभर अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त संपत्ती!

Next Post
ambani

मुकेश अंबानी अॅलन मस्क-जेफ बेझोस क्लबमध्ये! शंभर अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त संपत्ती!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!