Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुकेश अंबानी अॅलन मस्क-जेफ बेझोस क्लबमध्ये! शंभर अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त संपत्ती!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
ambani

मुक्तपीठ टीम

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे मालक मुकेश अंबानी यांनी आता नवीन कामगिरी बजावली आहे. किमान 100 अब्ज डॉलर्सची संपत्ती असलेल्या क्लबमध्ये टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अॅलन मस्क आणि अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस आहेत. आता त्या समुहात मुकेश अंबानींचंही नाव आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार मुकेश अंबानींच्या संपत्तीत या वर्षी २३.८ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. ताज्या आकडेवारीनुसार, आता त्यांची संपत्ती वाढून १००.१ अब्ज डॉलर झाली आहे. मुकेश अंबानी या यादीत ११व्या क्रमांकावर आहेत.

रिलायन्सची शेअर बाजारातही उंच झेप

  • शुक्रवारी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा शेअर मुंबई शेअर बाजारात (BSE) ९८.७० अंक म्हणजेच ३.८४ टक्के वाढीसह २६७०.८५ वर बंद झाला.
  • कंपनीचे बाजार भांडवल १६,९३,१७०.१७ कोटी रुपये आहे. NSE वर तो ९६.८० अंकांनी म्हणजेच ३.७६ टक्क्यांनी वाढून २,६६९.२० वर बंद झाला.
  • पुढील आठवड्यात रिलायन्सचे बाजार भांडवल १७ लाख कोटी रुपयांवर पोहचू शकते.
  • फोर्ब्सने भारतातील श्रीमंतांची यादी जाहीर केली. २०२१ मध्ये रिलायन्स एंटरप्रायजेसचे मालक मुकेश अंबानी सलग १४ व्या वर्षी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती राहिले. २००८ पासून ते या पदावर आहेत.

 

100 अब्ज डॉलर्सची संपत्ती असलेल्या अब्जाधीशांची यादी

रँक नाव निव्वळ मूल्य (डॉलर मध्ये) स्त्रोत

  • अॅलन मस्क २२२ बिलियन टेस्ला, स्पेस एक्स
  • जेफ बेझोस १९१ अब्ज अॅमेझॉन
  • बर्नार्ड अर्नॉट १५६ अब्ज LVMH
  • बिल गेट्स १२८ अब्ज मायक्रोसॉफ्ट
  • लॅरी पेज १२५ अब्ज गुगल
  • मार्क झुकेरबर्ग १२३ अब्ज फेसबुक
  • सर्जी ब्रिन १२० अब्ज गुगल
  • लॅरी एलिसन १०८ अब्ज ओरॅकल
  • स्टीव्ह वॉलमर १०६ अब्ज मायक्रोसॉफ्ट
  • वॉरेन बफे १०३ अब्ज बर्कशायर हॅथवे
  •  मुकेश अंबानी १००.६ अब्ज रिलायन्स

 


Tags: $100 billion clubelon muskJeff Bezosmukesh ambanimuktpeethअॅलन मस्कजेफ बेझोसमुकेश अंबानीमुक्तपीठ
Previous Post

“ड्रग पार्टी कारवाई प्रकरणी राष्ट्रवादीच्या मलिकांचे आरोप निराधार आणि चुकीचे!”

Next Post

एनडीएनंतर आता मुलींना आरआयएमसी आणि आरएमएसमध्ये देखील मिळणार प्रवेश!

Next Post
एनडीएनंतर आता मुलींना आरआयएमसी आणि आरएमएसमध्ये देखील मिळणार प्रवेश!

एनडीएनंतर आता मुलींना आरआयएमसी आणि आरएमएसमध्ये देखील मिळणार प्रवेश!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!