Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राष्ट्रवादीचा भाजपावर ट्वीट हल्ला: “चुनावजीवी…थापांची पुडी सोडूया!”

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
ncp attack bjp on twitter as chunavjeevi

मुक्तपीठ टीम

सोमवारी पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्र काँग्रेसवर गंभीर आरोप केले. देशात कोरोना पसरवण्यात महाराष्ट्र काँग्रेस जबाबदार असल्याचे मोदी म्हणाले. मुंबईत काँग्रेसने मजुरांना तिकीट काढून देत आपआपल्या राज्यांत जाण्यासाठी उकसवले, असा आरोप मोदींनी केला. काँग्रेसवर आरोप करत केलेल्या भाषणात त्यांनी महाराष्ट्रावरचं ओझं कमी करण्यासाठी उत्तरप्रदेश, उत्तराखंड, पंजाबसारख्या राज्यात कोरोना पसरवल्याचा आरोप केल्याने महाराष्ट्रात संताप पसरला. महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी मोदींच्या या वक्तव्याचा निषेध केला. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने देखील भाजपावर ‘ट्वीट हल्ला’ केला आहे.

 

राष्ट्रवादीचा भाजपावर ‘ट्वीट हल्ला’

 

श्रमिक ट्रेन सोडल्या म्हणून आधी त्याचे श्रेय घेतले. आता त्याच श्रमिक ट्रेनमधून गेलेल्या मजुरांद्वारे कोरोना पसरला असे दावे केले. चुनावजीवींचा पॅटर्नच वेगळा…#महाराष्ट्रद्वेषी_bjp #Shameful #UP #panjab #Uttarakhand #Election2022 pic.twitter.com/f6b6zTSyP2

— NCP (@NCPspeaks) February 8, 2022

  • राष्ट्रवादी काँग्रेसने ट्वीटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कार्टून आणि रेल्वे दाखवली आहे.
  • त्यावर “झुकझुक झुकझुक श्रमिक गाडी, प्रचाराच्या रेषा संसदेत काढी, थापांची पुडी सोडूया, सत्तेच्या गावाला जाऊया” असं लिहिलं आहे.
  • पुढे राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, “श्रमिक ट्रेन सोडल्या म्हणून आधी त्याचे श्रेय घेतले. आता त्याच श्रमिक ट्रेनमधून गेलेल्या मजुरांद्वारे कोरोना पसरला असे दावे केले. चुनावजीवींचा पॅटर्नच वेगळा.”

 

या ट्वीटमध्ये राष्ट्रवादीने भाजपाला लक्ष्य करत महाराष्ट्रद्वेषी हा हॅशटॅग वापरला आहे. तसेच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदी अशी टीका करत असल्याचं सुचवत तसे हॅशटॅगही वापरले आहेत.

 

मोदींनी नेमके कोणते आरोप केले?

  • कोरोना ही वैश्विक महामारी होती.
  • पण, त्याचेही राजकारण केले गेले.
  • या कोरोनाच्या काळात काँग्रेसने मर्यादा ओलांडल्या आहेत.
  • काँग्रेसने मुंबईत काय केले?
  • मुंबईत परराज्यात राहणाऱ्या लोकांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी प्रेरित केले गेले.
  • मोफत तिकीट दिले गेले.
  • तुम्ही जेथले आहेत तिथे जा.
  • बिहारमधील आहात तर तिथे जा, युपीमधील आहेत तर तिथे जा, असे सांगण्यात आले.
  • येथील श्रमिकांना त्यांनी अनेक संकटात लोटले.
  • प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
  • तुम्ही आमच्या कष्टकरी बांधवांना अनेक संकटात ढकलले आहे.’
  • तसं करताना त्यांनी महाराष्ट्रावरचं ओझं कमी करण्यासाठी उत्तरप्रदेश व इतर राज्यांमध्ये कोरोना पसरवल्याचा आरोप केला.
  • खरा आक्षेर्पाह भाग हाच आहे.

Tags: mumbaNarendra modiNCPकाँग्रेसभाजपामुंबईराष्ट्रवादी काँग्रेस
Previous Post

कल्याणमधील शेतकऱ्यांच्या जमिनींसाठी भाईगिरी भोवली!

Next Post

“पाणलोट विकास घटक २.० योजना राज्यात राबविण्याबाबत काटेकोर नियोजन करावे” – मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख

Next Post
Shankarrao Gadakh instruction for implementation of WDC 2.0 scheme

"पाणलोट विकास घटक २.० योजना राज्यात राबविण्याबाबत काटेकोर नियोजन करावे" - मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!