Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भावाचं तयार जाळं विकत घेऊन मुकेश अंबानी वाढवणार जियोचं बळ!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Mukesh ambani and anil ambani

मुक्तपीठ टीम

कर्जबाजारी उद्योगपती अनिल अंबानी यांच्यासाठी दिलासाची बातमी आहे. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलने रिलायन्स जियोला अनिल अंबानी यांची कंपनी खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे. रिलायन्स जियोची उपकंपनी असलेल्या रिलायन्स प्रोजेक्ट्स आणि प्रॉपर्टी मॅनेजमेंट सर्व्हिसेसने रिलायन्स इन्फ्राटेल विकत घेण्यासाठी बोली लावली होती. या कंपनीकडे रिलायन्स कम्युनिकेशनचे टॉवर आणि फायबर मालमत्ता आहे. एनसीएलटीने मुकेश अंबानींची कंपनी जियोला स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एस्क्रो खात्यात ३ हजार ७२० कोटी रुपये जमा करण्यास सांगितले आहे.

६ नोव्हेंबर रोजी प्रस्ताव देण्यात आला…

  • रिलायन्स इन्फ्राटेलचे अधिग्रहण पूर्ण करण्यासाठी जियोने ६ नोव्हेंबर रोजी एस्क्रो खात्यात ३,७२० कोटी रुपये जमा करण्याची ऑफर दिली होती.
  • रिलायन्स इन्फ्राटेल प्रत्यक्षात दिवाळखोरीला आली आहे.
  • उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील जियोने नोव्हेंबर २०१९ मध्ये त्यांचा धाकटा भाऊ अनिल अंबानी यांनी व्यवस्थापित केलेल्या रिलायन्स कम्युनिकेशनच्या कर्जबाजारी उपकंपनीचे टॉवर आणि फायबर मालमत्ता विकत घेण्यासाठी३ हजार ७२० कोटी रुपयांची बोली लावली होती.

कंपनीचे ४३ हजार ५४० मोबाईल टॉवर!!

  • जियोच्या रिझोल्यूशन प्लानला ४ मार्च २०२० रोजी कमिटी ऑफ क्रेडिटर्स (CoC) ने १०० टक्के मतांनी मंजुरी दिली.
  • आरआयटीएलकडे देशभरात सुमारे १.७८ लाख मार्ग किलोमीटर आणि ४३ हजार ५४० मोबाइल टॉवर्सची फायबर मालमत्ता आहे.

Tags: anil ambanimukesh ambanireliance jioअनिल अंबानीमुकेश अंबानीरिलायन्स जियो
Previous Post

फिफा वर्ल्डकपमध्येही हिजाब वादाची धग…इराणी संघानं नाही गायलं राष्ट्रगीत!

Next Post

खासदार आणि आमदारांवरील वाढते खटले, उत्तरप्रदेश पाठोपाठ महाराष्ट्राचाही नंबर!!

Next Post
supreme court

खासदार आणि आमदारांवरील वाढते खटले, उत्तरप्रदेश पाठोपाठ महाराष्ट्राचाही नंबर!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!