Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

फिफा वर्ल्डकपमध्येही हिजाब वादाची धग…इराणी संघानं नाही गायलं राष्ट्रगीत!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Iran Team In FIFA

मुक्तपीठ टीम

गेल्या काही दिवसांपासून इराणमध्ये हिजाबविरोधी निदर्शने सुरु असल्याचे सांगितले जात आहे. या आंदोलनाचे पडसाद कतारमध्ये सुरू झालेल्या फुटबॉल विश्वचषकामध्ये उमटले. इराणच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाने सोमवारी इंग्लंडविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात देशाचे राष्ट्रगीत गाण्यास नकार दिला. राष्ट्रगीत सुरू असताना सर्व खेळाडू शांत दिसत होते. याचे कारण इराणमध्ये सुरू असलेली हिजाबविरोधी निदर्शने असल्याचे सांगितले जात आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेतील ब गटातील पहिला सामना इंग्लंड आणि इराण यांच्यात होत आहे.

जगभरात इराणविरोधी निदर्शनांची आग आणखी भडकणार!!

  • कतारमधील खलिफा इंटरनॅशनल स्टेडियमवर इराणचे राष्ट्रगीत सुरु झाले तेव्हा सुरुवातीचे ११ खेळाडू शांत दिसले.
  • फुटबॉलपटूंच्या या कृत्यामुळे जगभरात इराणविरोधी निदर्शनांची आग आणखी भडकण्याची शक्यता आहे.
  • विशेष म्हणजे १६ सप्टेंबर रोजी संपूर्ण इराणमध्ये निदर्शने सुरू झाली.
  • या निदर्शनांमागचे सर्वात मोठे कारण म्हणजे अमिनीचा मृत्यू.
  • इराणमध्ये २२ वर्षीय महसा अमिनी हिला हिजाब न घातल्यामुळे पोलिसांनी १३ सप्टेंबर रोजी ताब्यात घेतले होते.
  • पोलिसांनी तिच्यावर कोठडीत मारहाण केल्याचा आरोप आहे, त्यामुळे ती कोमात गेली होती.
  • या घटनेच्या तीन दिवसांनंतर म्हणजेच १६ सप्टेंबर रोजी अमिनीचा मृत्यू झाला.

महसा अमिनी यांच्या मृत्यूवरून १९७९ च्या इस्लामिक क्रांतीनंतरच्या महसा अमिनीच्या मृत्यूवरुन दोन महिन्यांतील सर्वात मोठे आव्हान इराणसमोर आहे. गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळ देशव्यापी निदर्शने सुरु आहेत. शेकडो लोक मारले गेल्याची माहिती आहे.


Tags: FIFA Football World CupIranQatarइराणइराण फुटबॉल संघकतारफिफा वर्ल्डकपहिजाब वाद
Previous Post

युती वाचवण्यासाठी नितीन गडकरी सरसावले, म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत!!

Next Post

भावाचं तयार जाळं विकत घेऊन मुकेश अंबानी वाढवणार जियोचं बळ!

Next Post
Mukesh ambani and anil ambani

भावाचं तयार जाळं विकत घेऊन मुकेश अंबानी वाढवणार जियोचं बळ!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!