Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नवाब मलिकांचे तीन गंभीर आरोप! खरंच ते म्हणतात तशी समीर वानखेडेंची नोकरी जाणार?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
nawab malik 3 serious allegations against sameer wankhede

मुक्तपीठ टीम

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर तीन गंभीर आरोप केले आहेत. समीर वानखेडे यांनी एका आयपीएस अधिकाऱ्याच्या मुलाला खोट्या गुन्ह्यात अडकले. आधीच्या पत्नीच्या नातेवाईकालाही खोट्या गुन्ह्यात अडकवले आणि शाळा सोडल्याचे बनावट दाखले सादर केल्याचा गंभीर आरोप मलिक यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी समीर वानखेडेंच्या वडिलांनी मलिकांविरोधात केलेल्या अब्रुनुकसानीच्या दाव्यावर उच्च न्यायालयात सुनावणी आहे. त्यात त्यांनी मलिकांना आरोप करण्यापासून, ट्वीट, प्रसिद्धीपासून रोखण्याच्या मागणीवर आज निकालाची शक्यता आहे.

 

नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन समीर वानखेडेंवर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणालेत की, समीर दाऊद वानखेडेंचा फर्जीवाडा समोर येत आहे.

मलिकांचे तीन आरोप

  • एक आयपीएस अधिकारी त्यांचा शेजारी होता. त्यांच्याशी त्यांचं बिनसलं. त्यांनी या अधिकाऱ्याच्या मुलाला एका गुन्ह्यात फसवलं.
  •  पत्नीच्या चुलत भावालाही अडकवलं. वानखेडे यांनी ज्या मुलीला घटस्फोट दिला ती मुलगी कधीही विरोधात जाईल म्हणून तिच्या एका चुलत भावाला ड्रग्स प्रकरणात अडकवलं.
  • शाळा सोडल्याचे बनावट दाखले सादर केले

आज लागणार निकाल

  • मुंबई महापालिकेची सर्व कागदपत्रं पाहिली असल्याचे मलिक यांनी सांगितले.
  • शाळेच्या दाखल्यापासून न्यायालयासमोर ठेवल्या आहेत.
  • सर्व कागदपत्रे आम्ही त्यांच्या वकिलांना दिली आहेत.
  • दुपारी न्यायाधीशाच्या चेंबरमध्ये त्यावर सुनावणी होणार आहे.
  • समीर वानखेडेंच्या वडिलांनी मलिकांविरोधात सव्वा कोटीचा मानहानीचा दावा केला आहे.
  • त्यांना ट्विट करण्यापासून रोखण्याची त्यांनी मागणी केली आहे.
  • त्यावर उच्च न्यायालयात त्यावर सुनावणी होणार आहे.

 

वानखेडेंची नोकरी जाणारच!

  • समीर वानखेडेंनाबनावट प्रमाणपत्र बनवणं कितीसं अवघड आहे?
  • त्यांनी जन्माचं प्रमाणपत्र दाखवावं. खोटी कागदपत्रं दाखवू नये.
  • त्यांच्या विरोधात जात पडताळणी समितीकडे तक्रार झाली आहे.
  • तिथेही कागदपत्रं दिली आहेत. तिथे चौकशी होईल आणि त्यांची नोकरी निश्चित जाणार आहे.
  • त्यांनी १९९३मध्ये खाडाखोड करून कागदपत्रं मिळवली.
  • रजिस्टर गहाळ केलं.
  • पण ही सर्व कागदपत्रं स्कॅन आहेत.
  • खोट्या कागदपत्रांवरच त्यांनी नोकरी मिळवली आहे. त्यामुळे त्यांची नोकरी जाणार हे निश्चित आहे, असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे.

समीर वानखेडेंची मिस्टरी सीरिज! दोन शाळांच्या दोन दाखल्यांवर धर्म मुसलमान! तर एका शाळेचे दोन धर्म दाखवणारे दोन दाखले!


Tags: BMCNawab MalikSameer Wankhedeनवाब मलिकमुंबई महापालिकासमीर वानखेडे
Previous Post

मच्छिमारांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सकारात्मक – दत्तात्रय भरणे

Next Post

राज्यात खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी – सुनील केदार

Next Post
सुनील केदार

राज्यात खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी - सुनील केदार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!