Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

समीर वानखेडेंची मिस्टरी सीरिज! दोन शाळांच्या दोन दाखल्यांवर धर्म मुसलमान! तर एका शाळेचे दोन धर्म दाखवणारे दोन दाखले!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
sameer wankhede

मुक्तपीठ टीम

एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या जन्मदाखल्यानंतर आता शाळा सोडल्याचा दाखले पुढे आले आहेत. शाळा सोडल्याच्या या दाखल्यावर समीर वानखेडे यांचं समीर दाऊद वानखेडे असं नाव, त्यांचा धर्म मुस्लिम असल्याचं नोंदवलं आहे. एक दाखला मुंबईतील वडाळ्याच्या सेंट जोसेफ हायस्कूल तर दुसरा दादरच्या सेंट पॉल हायस्कूल या शाळांचा आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत हे दाखले दाखवत समीर वानखेडेंवर फसवणुकीच्या आरोपांचा नवा हल्लाबोल केला आहे. त्याचवेळी सेंट पॉल हायस्कूलचे दोन दाखले समोर आले असून एकात समीर वानखेडे हिंदू तर दुसऱ्यात मुसलमान दाखवले आहेत. त्यामुळे न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत संभ्रम कायम राहणार आहे.

 

नेमकं काय आहे या दाखल्यात?

  • सेंट पॉल आणि सेंट जोसेफ शाळेचे दोन दाखले समोर आले आहेत.
  • या दाखल्यात समीर वानखेडे यांचा धर्म मुसलमान असल्याचं लिहिलं आहे.
  • सेंट जोसेफ हायस्कूलचा हा दाखला १९८९चा आहे.
  • त्यात समीर वानखेडे यांचा जन्म मुंबईतील दाखवण्यात आला आहे.
  • तर सेंट पॉल हायस्कूलचा शाळा सोडल्याचा दाखला २७ जून १९८६चा आहे.
  • त्यातही वानखेडे यांचा धर्म मुसलमान आणि जन्म ठिकाण मुंबई दाखवण्यात आलं आहे.
  • त्यामुळे वानखेडे हे मुसलमान असल्याचा दावा केला जात आहे.
  • मुंबई मनपानेही समीर वानखेडेंबद्दलची सर्व कागदपत्र न्यायालयात सादर केली आहेत.

sameer wankhede SLC

समीर वानखेडेंचा खरा दाखला कोणता?

  • अर्थात तरीही समीर वानखेडेंबद्दलचा संभ्रम संपलेला नाही.
  • सेंट जोसेफ हायस्कूलच्या नावाने दोन दाखले व्हायरल होत आहेत.
  • एका दाखल्यात समीर दाऊद वानखेडे आणि दुसऱ्या दाखल्यात समीर ज्ञानदेव वानखेडे असा उल्लेख आहे.
  • पहिल्या दाखल्यात धर्म मुस्लिम दाखवण्यात आला आहे.
  • तर दुसऱ्या दाखल्यात जात महार दाखवण्यात आली आहे.
  • ज्या दाखल्यावर जात महार आणि वानखेडे समीर ज्ञानदेव लिहिलं आहे त्याची कॉपी अटेस्टेड करण्यात आलेली आहे.
  • त्यामुळे आता न्यायालय काय निर्णय देते, तेथेच लक्ष लागले आहे.

 

 

 

sameer wankhede SLC (2) sameer wankhede SLC (2)


Tags: Sameer Wankhedeschool leaving certificatesशाळा सोडल्याचा दाखलासमीर वानखेडेसेंट पॉल हायस्कूल
Previous Post

भाजपा, हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना सूडबुद्धीने वागवू नका – माधव भांडारी

Next Post

मच्छिमारांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सकारात्मक – दत्तात्रय भरणे

Next Post
रायगड

मच्छिमारांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सकारात्मक - दत्तात्रय भरणे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!