Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

#चांगलीबातमी नाशिक – बेळगाव विमान सेवा, ’स्टार’ची आठवड्यातून तीन वेळा उड्डाणं

January 27, 2021
in चांगल्या बातम्या
0
Airlines

मुक्तपीठ टीम

 

भारत सरकारच्या उडान योजने अंतर्गत नाशिक आणि बेळगाव हवाई मार्गावर पहिली थेट विमानसेवा सुरू झाली आहे. या मार्गावरील विमानसेवा सुरु झाल्याने आता बेळगाव देशातील दहा शहरांशी हवाईमार्गाने जोडले जाईल. स्टार विमान कंपनीची या मार्गावर आठवड्यातून तीन वेळा उड्डाण असतील. कंपनीने या मार्गावर 50 सीटर एम्ब्रेअर  ईआरजे-145 विमान तैनात केले आहे.

 

आतापर्यंत, उडान योजनेंतर्गत ३११ मार्ग कार्यान्वित करण्यात आले आहेत. आजपर्यंत बेळगाव-नाशिक या मार्गावर थेट विमानसेवा / ट्रेनची उपलब्धता नसल्याने बेळगाव-नाशिक थेट हवाई सेवा सुरु करण्यासाठी अनेक अर्ज प्राप्त झाले होते. लोकांना या मार्गावर 10 तासांपेक्षा अधिक रस्ते प्रवास करावा लागत होता. नाशिक हे एक मोठे पर्यटन आणि व्यवसाय ठिकाण असल्याने विमान प्रवासाची गरज होती. कुंभमेळ्याचे आयोजन करणाऱ्या चार तीर्थक्षेत्रांपैकी एक आणि शिर्डी साई मंदिर व त्र्यंबकेश्वरला जाण्याचे प्रवेशद्वार असल्याने नाशिक येथे दरवर्षी लाखो पर्यटक येतात.

 

उडान 3 बोली प्रक्रियेदरम्यान स्टार एअर कंपनीला बेळगाव-नाशिक मार्गावर विमान सेवा करण्याची परवानगी देण्यात आली. सर्वसामान्यांसाठी स्वस्त आणि परवडणारे विमान भाडे उपलब्ध करून देण्यासाठी विमान कंपन्यांना उडान योजनेंतर्गत व्हायबिलिटी गॅप फंडिंग (व्हीजीएफ) देण्यात येत आहे. विमान कंपनी या मार्गावर आठवड्यातून तीन वेळा विमान सेवा सुरु करणार असून कंपनीने या मार्गावर 50 सीटर एम्ब्रेअर  ईआरजे-145 विमान तैनात केले आहे. विमान कंपनीचा हा 15 वा उडान मार्ग आहे.

 

Origin         Destination   Departure     Arrival      Frequency  Belgaum       Nashik            16:40           17:40        Mon, Fri,Sun Nashik         Belgaum          18:15           19:15      Mon, Fri, Sun

 

पाहा व्हिडीओ:


Tags: 'Star' flightsAirlinesBelgaumIndianashikstarपर्यटनबेळगाव-नाशिकभारतविमानसेवाव्यवसायस्टार
Previous Post

#चांगलीबातमी महाराष्ट्रात पर्यटन क्षेत्रात नवे करार, ६ हजार ७५४ नव्या रोजगारांची संधी

Next Post

नुकसानभरपाईसाठी रायगडात शेतकरी आक्रमक

Next Post
prashant thakur

नुकसानभरपाईसाठी रायगडात शेतकरी आक्रमक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!