Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“मोदी सरकार शेतकरी आणि कामगार विरोधी”  – नसीम खान

March 27, 2021
in घडलं-बिघडलं
0
Naseem Khan agitation

मुक्तपीठ टीम

संपूर्ण देशात विविध शेतकरी व कामगार संघटना तर्फे आयोजित भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने संपूर्ण राज्यात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करीत पाठिंबा दिला. ठाण्यामध्ये आयोजित एक दिवसीय लाक्षणिक उपोषणच्या कार्यक्रमात प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष व माजी मंत्री मो. आरिफ (नसीम) खान सामील झाले होते.

यावेळी लोकांना संबोधित करत असताना नसीम खान म्हणाले की मोदी सरकार हे शेतकरी, कामगार आणि जनता विरोधी सरकार आहे. काँग्रेस पार्टी सुरुवातीपासूनच या काळया शेतकरी-कामगार विरोधी कायद्याचा विरोध करत आहेत. आज देशामध्ये महागाई वाढत आहे, पेट्रोल-डिझेल, घरगुती गॅसचा भाव दररोज वाढत आहेत, नवयुवक तरुण बेरोजगार होत चालले आहेत. देशातील शेतकरी व कामगार संघटना मागिल 120 दिवसापासुन संपूर्ण देशात आंदोलन करत आहे. मोदी सरकार हे लोकतंत्राचा फज्जा उडवायचं काम करत आहेत. काँग्रेस पक्ष शेतकरी-कामगार बेरोजगार व महागाईच्या विरोधात जनतेसोबत मजबुतीने उभी आहे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील असे नसीम खान यावेळी म्हणाले.

 

यावेळी ठाणे जिल्हा अध्यक्ष एॅड. विक्रांत चव्हाण ठाण्याचे प्रभारी राजेश शर्मा, तारीक फारुकी, राकेश शेट्टी, काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ नेतेमंडळी, नगरसेवक व ठाण्याचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते


Tags: Congressmodi governmentnaseem khanकाँग्रेसनसीम खानमोदी सरकार
Previous Post

आगडोंब! मुंबईत गोदाम, पुण्यात फॅशन स्ट्रिट खाक

Next Post

परमबीर, शुक्ला आणि फडणवीस…

Next Post
Parambir Fadnavis Rashmi shukla

परमबीर, शुक्ला आणि फडणवीस…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!