Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राऊतांविरोधात राणे! ईडीचं निमित्त, मुंबई मनपाच लक्ष्य!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
rane vs raut

मुक्तपीठ टीम

शिवसेना विरुद्ध केंद्रीय मंत्री नारायण राणे वाद हा काही नवीन नाही. पुन्हा एकदा हा वाद पेटला आहे तो शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यावरून. बुधवारी संजय राऊत यांनी लेटरबॉम्ब टाकत केंद्रीय तपास यंत्रणा ईडीकडून सुरु असेलेल्या चौकशांवरून केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले होते. ही मुंबई आहे. या मुंबईचा दादा शिवसेना आहे. आता तुम्ही शिवसेनेची दादागिरी पाहाच, असा इशारा संजय राऊतांनी दिला होता. त्यानंतर केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी संजय राऊतांवर हल्लाबोल चढवला आहे. संजय राऊत तुमची जागा आता बाहेर नाही, तुमची जागा आता आत असे राणे यांनी ट्वीट करत राऊतांवर निशाणा साधला आहे.

 

नारायण राणेंचा इशारा

  • नारायण राणेंनी ट्विट करत म्हटले आहे की, तुमची जागा बाहेर नाही आता “आत” तेव्हा संजय राऊत धमक्या देणे बंद करा.
  • कोणी भीक नाही घालत तुमच्या धमक्यांना आणि भाजपवाले तर नाहीच नाही.
  • संजय राऊत यांचे वक्तव्य, मुंबईचा दादा “ शिवसेना ” पण ती फक्त “मातोश्रीपुरतीच ”. गुन्हे करायचे आणि मी नाही त्यातला असे म्हणायचे ही वेळ संजय राऊत यांच्यावर आली आहे.
  • धमक्या देण्याचे दिवस @rautsanjay61 आता संपले आहेत.

 

संजय राऊत यांचे वक्तव्य मुंबईचा दादा “ शिवसेना ”
पण ती फक्त “मातोश्रीपुरतीच ”. गुन्हे करायचे आणि मी नाही त्यातला असे म्हणायचे ही वेळ संजय राऊत यांच्यावर आली आहे. धमक्या देण्याचे दिवस @rautsanjay61 आता संपले आहेत.@Dev_Fadnavis @ChDadaPatil @BJP4Maharashtra

— Narayan Rane (@MeNarayanRane) February 9, 2022

 

संजय राऊतांचे आरोप

  • राऊतांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले.
  • ईडीचे सर्वाधिक खटले महाराष्ट्रातच कसे? यूपी, बिहार आणि दिल्लीत कसे नाहीत?, असा प्रश्न त्यांनी केला.
  • महाराष्ट्रातील ठाकरे सरकार पाडण्यासाठीचा हा डाव आहे.
  • त्यासाठीच हे षडयंत्र सुरू आहे.
  • अनिल देशमुखांच्या शेजारील कोठडीत जावं लागेल असं भाजप नेते वारंवार सांगत आहे.
  • मी त्यांना सांगतो, तुम्हाला देखील तिथेच जावं लागेल.
  • तुमची पापं जास्त आहेत.
  • आम्ही शुद्ध आहोत.
  • सरकार पडत नाही म्हटल्यावर आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.
  • आता जास्त बोलत नाही.
  • ईडीला कायदेशीरपणे कारवाई करायची आहे तर त्यांनी करावी.
  • ईडीच्या कार्यालयात काय चाललंय? याचे सूत्रधार कोण आहेत? हे लवकरच मी तुम्हाला सांगेन.
  • तुम्ही मुंबईत दादागिरी करता, महाराष्ट्रातील लोकांना बाहेरची लोकं सुपाऱ्या घेऊन येतात.
  • १२-१२ तास डांबून ठेवतात.
  • धमक्या देतात.
  • मुंबई पोलिसांनी याच्यावर कारवाई करावी असं माझं आवाहन आहे.

 

सत्यमेव जयते.. pic.twitter.com/ImdX7wPuYa

— Sanjay Raut (@rautsanjay61) February 8, 2022


Tags: BJPcentral govtEDMaharashtraNarayan ranesanjay rautईडीकेंद्र सरकारनारायण राणेभाजपासंजय राऊत
Previous Post

चांद्रयान-३ चे प्रक्षेपण यावर्षीच! ऑगस्टमध्ये चंद्रावर भारतीय स्वारी!!

Next Post

चंद्रपूर जिल्ह्यातील २४ गावांतील शेतीचा पाणीप्रश्न सुटणार?

Next Post
Jayant Patil's proposal for Gosikhurd water

चंद्रपूर जिल्ह्यातील २४ गावांतील शेतीचा पाणीप्रश्न सुटणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!