Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

चंद्रपूर जिल्ह्यातील २४ गावांतील शेतीचा पाणीप्रश्न सुटणार?

‘गोसीखुर्द’च्या पाण्यासाठी प्रस्तावाचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे निर्देश

February 10, 2022
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
Jayant Patil's proposal for Gosikhurd water

मुक्तपीठ टीम

चंद्रपूर जिल्ह्यातील २४ गावांतील शेतीसाठी  गोसीखुर्द जलसिंचन प्रकल्पाचे पाणी मिळण्यासाठी मेंढकी आणि अड्याळ उपसा सिंचन योजनेस निधीसह प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिले.

            

मंत्रालयात विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाअंतर्गत असलेल्या विविध जलसिंचन प्रकल्पांच्या प्रश्नांबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गोसीखुर्द प्रकल्पासंदर्भात उद्भवलेल्या समस्या मांडल्या. या समस्यांचे निराकरण करण्यासंदर्भात मंत्री जयंत पाटील यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

            

जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले, ब्रह्मपुरी तालुक्यातील २४ गावातील शेतीसाठी गोसीखुर्द प्रकल्पाचे पाणी मिळण्याकरिता मेंढकी उपसा सिंचन योजनेस आणि अड्याळ उपसा सिंचन योजनेस  निधीसह प्रशासकीय मान्यता मिळणे, गोसीखुर्द प्रकल्पाचा घटक भाग असलेल्या आसोलामेंढा धरणाच्या उंची वाढ कामास त्वरीत मान्यता मिळणे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळास दीर्घ मुदतीच्या भाडे पट्ट्यावर आसोलामेंढा प्रकल्पातील जमिन पर्यटनासाठी देण्यासंदर्भात, हरणघाट उपसा सिंचन योजनेच्या विविध कामांना मंजूरीबाबत प्रस्ताव तयार करून ते नियामक मंडळास सादर करावे, यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.

            

या बैठकीस लघु पाटबंधारेचे उपसचिव अमोल फुंदे, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक आर.डी. मोहिते (दूरदृश्य प्रणालीद्वारे), गोसीखुर्द प्रकल्पाचे मुख्य अभियंता देवगडे उपस्थित होते.


Tags: chandrapurGosikhurdjayant patilMaharashtraMinister Vijay wadettiwarगोसीखुर्दचंद्रपूरजंयत पाटीलविजय वडेट्टीवार
Previous Post

राऊतांविरोधात राणे! ईडीचं निमित्त, मुंबई मनपाच लक्ष्य!

Next Post

अण्णा हजारेंच्या उपोषणानंतर तरी आघाडी सरकारचं ‘वाइन प्रेम’ उतरणार?

Next Post
Anna Hazare (2)

अण्णा हजारेंच्या उपोषणानंतर तरी आघाडी सरकारचं 'वाइन प्रेम' उतरणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!