Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“पोलिसांच्या संरक्षणात शिवसेनेची गुंडगिरी” – नारायण राणे

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Narayan Rane

मुक्तपीठ टीम

मुंबईत शिवसेना नेत्यांनी सुरू केलेल्या गुंडगिरीकडे पोलीस यंत्रणा दुर्लक्ष करीत आहे. सरकारी यंत्रणेचा आशीर्वाद असल्याने शिवसेनेचे कार्यकर्ते भाजपा नेत्यांवर, कार्यकर्त्यांवर हल्ले करीत आहेत, असा घणाघात भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शनिवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपा प्रदेश कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी यावेळी उपस्थित होते.

नारायण राणे म्हणाले की, शिवसेनेच्या महापालिकेच्या कारभाराचा पंचनामा करणाऱ्या भाजपातर्फे काढण्यात आलेल्या पोलखोल यात्रेवर हल्ले करण्यात आले. मोहित कंभोज यांच्या वाहनावरही हल्ला करण्यात आला. या गुंडगिरीच्या घटनांकडे पोलीस यंत्रणा दुर्लक्ष करीत आहे. आमदार रवी राणा, खासदार नवनीत राणा यांच्या घरावरही शिवसेनेचे कार्यकर्ते चालून गेले.
खा.संजय राऊत, राज्याचे मंत्री अनिल परब हे राणा दाम्पत्याला जाहीरपणे धमक्या देत आहेत. मात्र त्यांच्यावर कारवाई करण्याची हिंमत पोलीस यंत्रणा दाखवत नाही. शरद पवार यांच्या घराबाहेर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर तातडीने कारवाई केली गेली. मात्र राणा दाम्पत्याला धमक्या देणाऱ्या, त्यांच्या घराबाहेर गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांवर मात्र कारवाई केली जात नाही, असेही नारायण राणे यांनी नमूद केले.


Tags: BJPmumbai policeNarayan raneShivsenaनारायण राणेभाजपासरकारी यंत्रणा
Previous Post

बुलेट ट्रेनसमोर नवा अडथळा, इंजिनीअर्सच्या मानधन आयकराविरोधात जपान आक्रमक!

Next Post

बेरोजगारी, महागाईचे मुद्दे तुमच्यासमोर येऊ नये यासाठी भोंग्यांचं राजकारण! – छगन भुजबळ

Next Post
Chhagan Bhujbal

बेरोजगारी, महागाईचे मुद्दे तुमच्यासमोर येऊ नये यासाठी भोंग्यांचं राजकारण! - छगन भुजबळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!