Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नाना पटोलेंनी सुनावलं, “गंगेत प्रेतांच्या खचाचं स्वत:चं पाप लपवण्यासाठी मोदींचे काँग्रेसवर आरोप!”

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
nana patole ttack on pm modi

मुक्तपीठ टीम

पंतप्रधान मोदी स्वत:चं पाप झाकण्याकरता काँग्रेसवर आरोप करत असल्याची टीका महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. सोमवारी लोकसभेत पंतप्रधान मोदी यांनी देशभरात कोरोना पसरवण्यास महाराष्ट्र काँग्रेस जबाबदार असल्याचा गंभीर आरोप केला होता. या टीकेला महाविकास आघाडीच्या काही नेत्यांकडून प्रत्युत्तर देण्यात आले असून नाना पटोले यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकेचा बाण सोडला आहे.

 

काय म्हणाले पटोले?

  • कोरोना लॉकडाऊनमध्ये काँग्रेसनं माणूसकीचं नातं जपलं, लोकांकडे पैसे नव्हते.
  • उलट काँग्रेसनं मदत केली म्हणून शाबासकी दिली पाहिजे. रेल्वेचा कंट्रोल तर तुमच्याकडेच होता.
    रेल्वे तुम्हीच सुरु केलीत.
  • उत्तर प्रदेशमधील गंगेतील प्रेतांचा खच पडला, तिकडे कोरोना नियंत्रण करता आलं नाही, हे पाप झाकण्याकरता काँग्रेसवर आरोप केले जातायेत.
  • नरेंद्र मोदी पंतप्रधान कमी आणि भाजपचे प्रचारक जास्त वाटतात.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असंवेदनशिलतेची हद्द पार केली आहे.
  • आमच्यावर कोरोना पसरवल्याचा आरोप करत होते.
  • पण नमस्ते ट्रम्प कोणी केलं.
  • तबलिकी समाजाला अधिवेशन कोणी घ्यायला लावलं याची उत्तरं द्या.

 

भाजपाला पाच राज्यांच्या निवडणूकीत अपयश, त्यामुळेच असे आरोप…

  • लॉकडाऊन सुरु केलं तेव्हा रेल्वे, बस बंद केल्या होत्या.
  • भारत-पाकिस्तानचं विभाजन झालं तेव्हा जे लोकांचे हाल झाले तेच हाल लॉकडाऊन मध्ये झाले आहेत.
  • महिनाभर लोकांकडे रोजगार नव्हता, पैसे नव्हते.
  • त्यावेळी माणूसकीचं जे नातं जोपासायला हवं होतं ते काँग्रेसनं निभावलं होतं.
  • या कामासाठी शाबासकी द्यायला हवी.
  • गोव्यात साडेआठहजार लोक विनाऑक्सिजन मरण पावले.
  • भाजपाच्या लोकांना तिथे उभं करत नाही.
  • देशात कोरोना मृत्युचं तांडव जे पहायला मिळालं ते मोदींच्या चूकीच्या नियोजनामुळे पहायला मिळालं.
  • भाजपा उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणूकीत पराभूत होतंय, त्यामुळे अश्या प्रकारचे आरोप लावले जातायेत.

Tags: CongressMaharashtranana patolepm modiकाँग्रेसनाना पटोले
Previous Post

चंद्रकांतदादा म्हणतात…”रेल्वे केंद्रानं सोडल्या, पण रिकाम्या जाणं राज्याची जबाबदारी होती!”

Next Post

भाजपानं महाराष्ट्राचा अपमान करणं दुर्दैवी! पंतप्रधानांनी असं बोलणं दु:ख देणारंच! – सुप्रिया सुळे

Next Post
PM Modi And supriya sule

भाजपानं महाराष्ट्राचा अपमान करणं दुर्दैवी! पंतप्रधानांनी असं बोलणं दु:ख देणारंच! - सुप्रिया सुळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!