Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

चंद्रकांतदादा म्हणतात…”रेल्वे केंद्रानं सोडल्या, पण रिकाम्या जाणं राज्याची जबाबदारी होती!”

February 8, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
chandrakant Patil

मुक्तपीठ टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी देशभरात कोरोना पसरवण्यास महाराष्ट्र काँग्रेस जबाबदार असल्याचा वक्तव्य केल्यानंतर राज्याचं राजकारण चांगलचं पेटून उठलं आहे. सुप्रिया सुळे, नाना पटोले आणि संजय राऊत यांनी मोदींवर जोरदार टीका केली. याच पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आघाडी सरकारला प्रत्युत्तर दिलं आहे. रेल्वे केंद्राने सोडल्या तरी तुमची जबाबदारी होती त्या रेल्वे रिकाम्या जातील याची खबरदारी घेण्याची, असा पलटवार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

 

संपूर्ण देशाला जे दिल ते मोदींनी दिले…

  • भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महा विकास आघाडीच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या टीकेला उत्तर दिले आहे.
  • सुप्रियाताई सुळे, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांनी कितीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तरी मोदीजी काय म्हणालेत हे लोकांना नीट कळलं आहे.
  • नरेंद्र मोदींच एवढंच म्हणणं आहे की, कोरोनाच्या आपल्या राज्यात नागरिकांची सेवा करण्याऐवजी आपल्या वरची जबाबदारी झटकण्यासाठी तुम्ही तुमच्या गावाला जा असं सांगण्याचा जो प्रयत्न झाला.
  • त्या प्रयत्नांतून लोकांची परवड झालीआणि त्या राज्यांत कोरोना संसर्ग वाढला.
  • महाराष्ट्राच्या द्वेषाचा काही विषय नाही.
  • महाराष्ट्रच नाही संपूर्ण देशाला जे दिल ते मोदींनी दिले.
  • महाराष्ट्र शासनाने काय दिल याची श्वेतपत्रिका जाहीर करा.

 

लोकांना तुम्ही विश्वास द्यायला हवा होता….

  • सुप्रियाताईंनी किती ही केविलवाणी धडपड केली.
  • बाळासाहेब थोरात तुम्ही कोरोना काळात कुठल्या बिळात लपला होता हे लोकांना चांगलं माहीत आहे.
  • फिल्डवर भाजपाचे कार्यकर्ते होते.
  • योजना केंद्राच्या होत्या तुम्ही काय दिल?
  • लॉकडाऊन मध्ये झालेलं आर्थिक नुकसान हे मोदींनी भरून काढलं.
  • रेल्वे केंद्राने सोडल्या तरी तुमची जबाबदारी होती त्या रेल्वे रिकाम्या जातील याची खबरदारी घेण्याची.
  • लोकांना तुम्ही विश्वास द्यायला हवा होता.
  • आम्ही तुमची काळजी घेऊ, आम्ही तुमचं पोट भरू हा आत्मविश्वास तुम्ही परप्रांतीय लोकांना देऊ शकला नाही हे तुमचं अपयश आहे.

Tags: CongressMaharashtraPM Narendra modiकाँग्रेसकोरोनाचंद्रकांत पाटीलपंतप्रधान नरेंद्र मोदीमहाराष्ट्र
Previous Post

उत्तर प्रदेश आणि बिहारसाठी नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राबद्दल केलेलं वक्तव्य ऐकून वाईट वाटलं – संजय राऊत

Next Post

नाना पटोलेंनी सुनावलं, “गंगेत प्रेतांच्या खचाचं स्वत:चं पाप लपवण्यासाठी मोदींचे काँग्रेसवर आरोप!”

Next Post
nana patole ttack on pm modi

नाना पटोलेंनी सुनावलं, "गंगेत प्रेतांच्या खचाचं स्वत:चं पाप लपवण्यासाठी मोदींचे काँग्रेसवर आरोप!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!