Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

उच्च न्यायालयांच्या ४४ न्यायाधीशांच्या नेमणुकांना केंद्र सरकार देणार मंजुरी

September 5, 2026
in कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
Supreme court

मुक्तपीठ टीम

न्यायमूर्ती संजय किशन कौल यांनी न्यायाधीशांच्या नियुक्तीमध्ये केंद्र सरकारच्या दिरंगाईप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी करताना महत्त्वपूर्ण टिप्पणी केली. ते म्हणाले की, कॉलेजियम प्रणाली कशी काम करत होती आणि अजूनही त्याच पद्धतीने काम करत आहे हे मला माहित आहे. या पलीकडे त्यांनी अधिक भाष्य करण्यास नकार दिला. उच्च न्यायालयांच्या ४४ न्यायाधीशांच्या नेमणुकांना केंद्र सरकार लवकरच मंजुरी देणार, असल्याचंही अॅटर्नी जनरल व्यंकटरामानी यांनी सांगितले.

केंद्र सरकारच्या वतीने अॅटर्नी जनरल आर वेंकटरामानी यांनी न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती अभय ओक यांच्या खंडपीठाला सांगितले की, येत्या ३ दिवसांत उच्च न्यायालयासाठी ४४ न्यायाधीशांची नावे दिली जातील. सरकारकडून मंजूर करून शनिवारपर्यंत सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमकडे पाठवले जाईल. त्याचबरोबर उर्वरित न्यायाधीशांच्या नावांबाबत केंद्र सरकार लवकरच निर्णय घेणार आहे.

केंद्र सरकारच्या वतीने अॅटर्नी जनरल यांनी दिलेल्या माहितीवर सर्वोच्च न्यायालयाने समाधान व्यक्त केले आहे. यासोबतच या प्रकरणाच्या सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाने ३ फेब्रुवारी ही तारीख निश्चित केली आहे.

देशातील जिल्हा न्यायालयांमध्ये ५८५० पदे रिक्त…

  • देशातील जिल्हा न्यायालयांमध्ये ५,८५० पदे रिक्त आहेत.
  • सध्या कनिष्ठ न्यायालयात न्यायाधीशांची केवळ १९,१९२ पदे कार्यरत आहेत.
  • कायदा आणि न्याय मंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले होते की, जानेवारी २०२० ते १९ डिसेंबर २०२२ पर्यंत सर्वोच्च न्यायालयात १२ न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • १२ न्यायाधीशांच्या नियुक्तीनंतर, एकूण २८ न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयात सेवा देत आहेत, ज्यामध्ये एकूण ३० न्यायाधीश मंजूर आहेत.
  • सुप्रीम कोर्टातही ६ न्यायाधीशांची कमतरता आहे.

अंतिम निर्णय सार्वजनिक होणार!

  • कॉलेजियमची माहिती आरटीआयमध्ये देता येत नाही.
  • यापूर्वी कॉलेजियम प्रणालीची माहिती आरटीआयद्वारे न देण्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती, ती सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली होती.
  • या याचिकेत सरकारने नवीन न्यायाधीशांच्या नियुक्तीबाबत घेतलेले निर्णय सार्वजनिक करावेत, अशी मागणी करण्यात आली होती.
  • मात्र त्या बैठकीत काय चर्चा झाली, याची माहिती सार्वजनिक करण्याची गरज नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
  • फक्त अंतिम निर्णय सार्वजनिक करणे आवश्यक आहे.

Tags: central govthigh courtIndiaउच्च न्यायालयकेंद्र सरकार
Previous Post

धुळीची अॅलर्जी : घरगुती उपायांनी कसा मिळवाल आराम?

Next Post

भविष्यात एटीपी ५०० स्पर्धेचे महाराष्ट्रात आयोजन करण्याचा प्रयत्न – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post
पाचव्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेला

भविष्यात एटीपी ५०० स्पर्धेचे महाराष्ट्रात आयोजन करण्याचा प्रयत्न - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!