Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबई होणार भिकारीमुक्त! पोलीस सहआयुक्त नांगरे पाटील सरसावले!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
vishavas nangre patil

मुक्तपीठ टीम

मुंबईच्या चौकाचौकात किंवा सिग्नलवर भिक्षा मागत फिरणारे भिकारी आता दिसणार नाहीत. कारण मुंबई पोलिसांनी भिकाऱ्यांना पकडण्याची मोहीम हाती घेतली आहे. भिक्षा मागणाऱ्याना पकडून चेंबूरमधील भिक्षेकरी केंद्रात पुनर्वसन करण्यात येणार आहे.

सदर मोहिमेसाठी मुंबईचे सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना पत्र लिहून रस्त्यावर फिरणाऱ्या आणि भिक्षा मागणाऱ्या भिकाऱ्यांविरोधात मोहीम सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच महत्वाची बाब अशी की पकडण्यात येणाऱ्या भिकाऱ्यांची कोरोना चाचणी सुद्धा करण्यात येणार आहे.

विश्वास नांगरे पाटील यांच्या आदेशानुसार मुंबईतील भिकाऱ्यांना पकडण्याच्या मोहिमेची सुरुवात झाली आहे. मुंबईतील आझाद मैदान पोलीस ठाण्याकडून १४ भिकाऱ्यांना पकडण्यात आले आहे. त्यासोबतच त्यांची कोरोना चाचणी केल्यानंतर चेंबूर येथील भिक्षेकरी स्वीकार केंद्रात त्यांची सोय केली जाणार आहे. त्यानंतर न्यायालयाच्या निर्देशानुसार पुढील कारवाई केली जाणार आहे. ही मोहीम पूर्ण फेब्रुवारी महिना चालणार आहे.

पोलिसांच्या कारवाईचे मुख्य कारण?

  • मुंबईच्या रस्त्यावर अनेकदा भिक्षा मागण्यासाठी लहान मुलांचा वापर केला जातो.
  • लहान मुलांचा वापर करुन सहानभुती मिळवून पैसे कमावणाच्यांची भिकाऱ्यांची टोळी मुंबईत विकसीत झाल्याचं समोर आलं आहे.
  • अनेक लहान मुलांचे अपहरण करुन त्यांना भिक मागायला लावण्याचे प्रकारही घडतात.
  • काहींनी तर मुंबईच्या चौकाचौकात भिक्षेला व्यवसाय बनवला आहे.
  • त्यामुळे याविरोधात आता धडक मोहीम मुंबई पोलिसांनी सुरू केली आहे.

Tags: beggar free Mumbaimumbaimumbai policevishavas Nangre Patilमुंबई पोलीस
Previous Post

लखनौ-आग्रा एक्सप्रेस-वेवर धुक्यामुळे तीन अपघात, ८ जणांचा मृत्यू तर, १४ जखमी

Next Post

आता माफक दराने पाण्याचा दर्जा तपासून मिळणार

Next Post
gulabrao patil

आता माफक दराने पाण्याचा दर्जा तपासून मिळणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!