Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

घरोघरी जाऊन मुलांच्या आरोग्याची माहिती, मुंबई मनपाची हेल्थ डेटा बँक

September 6, 2026
in आरोग्य, घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
bmc

मुक्तपीठ टीम

मुंबई मनपा १८ वर्षांपर्यंतच्या मुलांच्या आरोग्यासाठी डेटा बँक तयार करत आहे. यासाठी मुंबई मनपा घरोघरी जाईल. यासाठी महापालिका भागात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांसह आशा कामगारांची मदत घेतली जाईल. मुंबईत या वयाच्या मुलांची संख्या ४० लाखांहून अधिक असल्याची माहिती मिळालेली आहे.

 

कोरोनाच्या पहिल्या लाटेत साथीच्या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत प्रत्येक वॉर्डातील आरोग्य कर्मचारी, आशा कामगारांकडून घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येईल. यामध्ये नागरिकांचे आजार, वृद्धांचे आजार यासह अनेक प्रकारची माहिती गोळा केली गेली.

 

‘तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी प्रभावी’ ठरणारी योजना

  • ‘मुलांचा हा आरोग्य डेटा सर्व भागातील दवाखाने आणि आरोग्य केंद्रांनाही उपलब्ध करून दिला जाईल. असे मुंबई मनपाच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे म्हणाल्या.
  • तिसऱ्या लाटेत, मुलांना अधिक धोका असण्याच्या चिंतेत ही डेटा बँक मुलांना कोरोनापासून वाचवण्यासाठी प्रभावी ठरू शकते.
  • अलीकडेच मुंबई मनपाने मुलांवर एक सेरो सर्वेक्षण केले.
  • या सर्वेक्षणात घेतलेल्या नमुन्यांमध्ये, १० ते १४ वर्षे वयोगटातील ५३.४३ टक्के मुलांमध्ये अॅंटीबॉडीज आढळल्या.
  • चार वर्षांपर्यंतच्या ५१.०४ टक्के मुलांमध्ये, ५ ते ९ वर्षांपर्यंतची ४७.३३ टक्के आणि १५ ते १८ वर्षांच्या ५१.३९ टक्के मुलांमध्ये अॅंटीबॉडीज आढळल्या.
  • सरासरी ५१.१८ टक्के मुलांमध्ये अॅंटीबॉडीज आढळल्या आहेत.

कोणती माहिती गोळा केली जाईल

  • किती मुले तंदुरुस्त आहेत आणि किती आजारी आहेत.
  • किती मुलांना कर्करोग, दमा, व्हिटॅमिनची कमतरता आहे.

Tags: BMCChild Health InformationHealth Data BankMumbai Municipal CorporationMy BMCमुक्तपीठमुंबई मनपामुंबई महानगरपालिका
Previous Post

पंतप्रधान मोदींच्या भेटवस्तूंचा लिलाव, ऑलिंपिकवीर निरज चोप्राच्या भाल्याला सर्वाधिक किंमत!

Next Post

फेसबूक-इंस्टा-व्हॉट्सअॅपला फटका, टेलीग्रामला चांगलाच फायदा! सात कोटी नवे यूजर्स!!

Next Post
telegram

फेसबूक-इंस्टा-व्हॉट्सअॅपला फटका, टेलीग्रामला चांगलाच फायदा! सात कोटी नवे यूजर्स!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!