Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पंतप्रधान मोदींच्या भेटवस्तूंचा लिलाव, ऑलिंपिकवीर निरज चोप्राच्या भाल्याला सर्वाधिक किंमत!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
neeraj

मुक्तपीठ टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या भेटवस्तूंचा नुकताच ई-लिलाव झाला. सरदार पटेल यांच्या शिल्पाला लिलावात सर्वाधिक १४० जणांनी बोली लावली, तर ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राच्या भाल्याला सर्वाधिक दीड कोटी रुपयांची बोली लागली. सांस्कृतिक मंत्रालयाने ही माहिती दिली. सर्वाधिक बोली मिळवणाऱ्या वस्तूंमध्ये एक लाकडी गणेशमूर्ती होती, ज्यासाठी ११७ बोली प्राप्त झाल्या होत्या. त्याचप्रमाणे, पुणे मेट्रो मार्गाच्या स्मृतीचिन्हाला १०४ तर विजयी मशालच्या स्मृतिचिन्हास ९८ बोली प्राप्त झाल्या.

 

नीरज चोप्राच्या भाल्याला सर्वाधिक बोली

  • नीरज चोप्राच्या सुवर्ण पदक मिळवुन देणाऱ्या भाल्याला सर्वाधिक बोली लावण्यात आली.
  • त्यानंतर भवानी देवीने स्वाक्षरी केलेल्या तलवारीला १.२५ कोटींची म्हणजेच सर्वाधिक दुसऱ्या क्रमांकाची बोली लावण्यात आली.
  • सुमित अँटिलच्या भाल्याला १.००२ कोटी रुपयांची बोली लावण्यात आली.
  • टोकियो २०२० पॅरालिम्पिक दलाच्या ऑटोग्राफ केलेल्या अंगवस्त्रमला १ कोटी रुपयांची बोली लावण्यात आली.
  • लवलिना बोर्गोहेनच्या बॉक्सिंग ग्लोव्हजला ९१ लाख रुपयांची बोली लागली.

 

भारतीय खेळाडूंची पॅरालिम्पिक आणि ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी

  • पंतप्रधान मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंच्या या लिलावात १३४८ स्मृतिचिन्हे ठेवण्यात आली होती.
  • या स्मृतिचिन्हाना ८६०० बोली लावण्यात आल्या.
  • भारतीय खेळाडूंनी यावेळी टोकियो ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक दोन्हीमध्ये दमदार कामगिरी केली.
  • त्यामुळेच ऑलिंपिक आणि पॅरालिम्पिक मधील खेळाडूंच्या वस्तूंना सर्वाधिक बोली लागली.

 

खेळाडूंकडून मोदींना भेटवस्तू

  • टोकियो ऑलम्पिक वरून परतल्यानंतर पंतप्रधानांनी खेळाडूंची भेट घेतली.
  • जागतिक स्तरावरील खेळाच्या उत्तम प्रदर्शनासाठी सर्वांचे कौतुक केले.
  • या भेटीमध्ये खेळाडूंनी पंतप्रधान मोदींना काही भेटवस्तू दिल्या.
  • या सर्व भेटवस्तूंची देखील लिलाव करण्यात आला.
  • ऑलिम्पिकमध्ये भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राच्या भाल्याला सर्वाधिक दीड कोटींची बोली लागली.
  • भवानी देवीच्या ऑटोग्राफ केलेल्या तलवारीला १.२५ कोटी रुपयांची बोली लावण्यात आली.
  • सुमित अँटिलच्या भालाला १.२ कोटी रुपयांची बोली लागली.

Tags: muktpeethneeraj choprapmo narendra modiTokyo Olympicsटोकियो ऑलिम्पिक २०२०नीरज चोप्रापंतप्रधान नरेंद्र मोदीभालाफेकमुक्तपीठ
Previous Post

अमेरिकन कंपनीला झेपलं नाही ते ‘टाटा’ करून दाखवणार! ‘फोर्ड’चे दोन प्लांट चालवणार!

Next Post

घरोघरी जाऊन मुलांच्या आरोग्याची माहिती, मुंबई मनपाची हेल्थ डेटा बँक

Next Post
bmc

घरोघरी जाऊन मुलांच्या आरोग्याची माहिती, मुंबई मनपाची हेल्थ डेटा बँक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!