Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबई मराठी पत्रकार संघ: अध्यक्षपदी पुन्हा नरेंद्र वाबळे, विश्वस्तपदी देवदास मटाले, राही भिडे आणि कार्यवाहपदी संदीप चव्हाण

July 1, 2022
in घडलं-बिघडलं
0
Mumbai Maratha Patrakar Parishad election

मुक्तपीठ टीम

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या गुरुवारी झालेल्या द्वैवार्षिक निवडणुकीत अध्यक्षपदी नरेंद्र वि. वाबळे हे सलग तिसऱ्यांदा निवडून आले. नरेंद्र वाबळे हे अध्यक्षपदी एकूण चौथ्यांदा निवडून आले आहेत. पत्रकार संघाच्या विश्वस्तपदी राही भिडे आणि देवदास मटाले निवडून आले आहेत.

पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी शैलेंद्र शिर्के आणि स्वाती घोसाळकर तर कार्यवाहपदी संदीप चव्हाण हे निवडून आले आहेत. कोषाध्यक्षपदी जगदीश भोवड यांची सलग दुसऱ्यांदा निवड झाली आहे.

कार्यकारिणीच्या नऊ जागांवर पुढील उमेदवार विजयी झाले आहेत

१) राजेंद्र हुंजे
२) किरीट गोरे
३) आत्माराम नाटेकर
४) गजानन सावंत
५) दिवाकर शेजवळकर
६) राजेश खाडे
७) देवेंद्र भोगले
८) उमा कदम
९) राजीव कुलकर्णी.

निर्वाचन अधिकारी श्रीकांत नाईक यांनी संघाच्या ८१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हे निकाल जाहीर केले. सहाय्यक निर्वाचन अधिकारी म्हणून विजय तारी यांनी काम पाहिले. त्यांना दशरथ राणे यांनी व पत्रकार संघाच्या कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहाय्य केले.


Tags: Devdas MataleMumbai Marathi Press AssociationNarendra WableRahi BhideSandeep Chavanदेवदास मटालेनरेंद्र वाबळेमुंबई मराठी पत्रकार संघराही भिडेसंदीप चव्हाण
Previous Post

सर्वोच्च न्यायालयानं नुपुर शर्मांना फटकारलं; “टीव्हीवर देशाची माफी मागितली पाहिजे!”

Next Post

उद्धव ठाकरेंचे शिंदे आणि भाजपाला ३ प्रश्न! हा मुख्यमंत्री शिवसेनेचा नाहीच!! आरेत मेट्रोतून मुंबईचा घात नको!!!

Next Post
Uddhav Thackeray 3 questions to Eknath Shinde And BJP

उद्धव ठाकरेंचे शिंदे आणि भाजपाला ३ प्रश्न! हा मुख्यमंत्री शिवसेनेचा नाहीच!! आरेत मेट्रोतून मुंबईचा घात नको!!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!