Sunday, June 8, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘स्किन टू स्किन स्पर्श’ वादग्रस्त निकाल देणाऱ्या न्या. पुष्पा गनेडीवालांचा राजीनामा!

कार्यकाळ संपण्यास एक दिवस, पदोन्नती नाही, सेवा विस्तारही नाही!

February 12, 2022
in featured, घडलं-बिघडलं
1
Pushpa Ganediwala

मुक्तपीठ टीम

‘स्किन टू स्किन स्पर्श’ हा वादग्रस्त निकाल देणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या न्यायमूर्ती पुष्पा गनेडीवाल यांनी गुरुवारी न्यायमूर्तीपदाचा राजीनामा दिला आहे. या महिन्यात न्या. गनेडीवाला यांचा कार्यकाळ संपणार होता, मात्र त्याआधीच त्यांनी न्यायमूर्ती पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. ‘स्किन टू स्किन स्पर्श’ या वादग्रस्त निकालामुळे न्यायमूर्ती पुष्पा गनेडीवाला चर्चेत आल्या होत्या.

 

न्या. गनेडीवालांचा राजीनामा स्वीकारण्यात आला…

  • न्यायमूर्ती गनेडीवाला या सध्या मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या न्यायमुर्ती आहेत.
  • बाल लैंगिक शोषणाबाबत दोन वादग्रस्त निकाल दिल्यानंतर न्यायमूर्तींना चांगलाच फटका बसला होता.
  • पुष्पा गनेडीवाला यांना उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी कायम करण्याची शिफारस मागे घेण्यात आली होती.
  • जानेवारी आणि फेब्रुवारी २०२१मध्ये, सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने न्यायमूर्ती गणेडीवाला यांना कायमस्वरूपी न्यायाधीश बनवण्याच्या किंवा अतिरिक्त न्यायाधीश म्हणून एक वर्ष वाढवण्याच्या शिफारशी मागे घेतल्या होत्या.
  • अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे.

 

न्या. गनेडीवालांचे दोन वादग्रस्त निकाल

‘स्कीन टू स्कीन स्पर्श’

  • एका प्रकरणात अल्पवयीन मुलीच्या अंगावर कपडे असताना तिच्या छातीवरुन केलेला स्पर्श लैंगिक अत्याचार नसल्याचा निकाल त्यांनी दिला होता.
  • अंगावर कपडे असताना शरीराला झालेला स्पर्श पॉक्सो अंतर्गत लैंगिक अत्याचार म्हणता येत नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
  • अॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात विरोध केला होता.
  • हा अत्यंत विचित्र निर्णय आहे.
  • त्यामुळे एक धोकादायक पायंडा पडेल, असं वेणुगोपाल यांनी न्यायालयाला सांगितलं होतं.
  • त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती दिली होती.

दुसरा निकाल

  • लिबनस विरुद्ध स्टेट ऑफ महाराष्ट्र प्रकरणात दुसरा निर्णय देण्यात आला होता.
  • या प्रकरणात एका ५० वर्षीय पुरुषावर एका ५ वर्षीय मुलीचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला होता.
  • या निकालात त्यांनी एखाद्या पाच वर्षीय अल्पवयीन मुलीसमोर पँटची झिप उघडणं पॉक्सो कायद्यांतर्गत यौन शोषण नाही.
  • तर भादंवि कलम ३५४ अ अंतर्गत लैंगिक छळ असल्याचे सांगितले होते.
  • त्यानंतर न्या. गनेडीवालांना अतिरिक्त न्यायामूर्तीपदी कायम करण्याची शिफारस कॉलेजियमने मागे घेतली होती.

Tags: Judge Pushpa Ganediwalamumbai high courtnagpur benchSupreme Courtनागपूर खंडपीठन्यायमूर्ती पुष्पा गनेडीवालमुंबई उच्च न्यायालयसर्वोच्च न्यायालयस्किन टू स्किन स्पर्श निकाल
Previous Post

अबब..! उंदीर मारण्यासाठी मुंबई पालिकेने केले १ कोटी खर्च!

Next Post

अर्थमंत्री सीतारामण यांचा दावा: महागाई नियंत्रणातच! कोरोना संकटात थेट रोख मदत न देण्याचंही केलं समर्थन!

Next Post
sitharaman

अर्थमंत्री सीतारामण यांचा दावा: महागाई नियंत्रणातच! कोरोना संकटात थेट रोख मदत न देण्याचंही केलं समर्थन!

Comments 1

  1. Dr. Kavita Dhabarde says:
    3 years ago

    I am happy that she has given resignation.
    Now even judges would know how to give judgements .
    It was very disgusting to know her two judgements.
    It seems she doesn’t have a daughter.

    Reply

Leave a Reply to Dr. Kavita Dhabarde Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!