Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

बलात्कार प्रकरणात आरोपीला जामीन मंजूर!!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
mumbai high court

मुक्तपीठ टीम

१५ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या २२ वर्षीय तरुणाला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. पीडित अल्पवयीन असूनही तरुणीला या संबंधाच्या परिणामाची कल्पना होती. तसेच तरुण २२ वर्षाचा असून त्यालाही मोह आवरला नसल्याची बाब नाकारता येत नाही, असे न्यायालयाने सांगितले. अल्पवयीन प्रेयसीवर बलात्कार केल्याप्रकरणी गेल्या वर्षभरापासून हा तरूण तुरुंगात होता. आता त्याला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

१५ नोव्हेंबरच्या या आदेशात न्यायमूर्ती भारती डांगरे म्हणाल्या की, ‘पीडित तरुणी तिच्या मर्जीने तरुणासोबत त्याच्या मावशीच्या घरी गेली होती.  या वर्तनाच्या परिणामांची जाणीव तिला होती आणि ती स्वतः हून त्याच्याबरोबर गेली होती. त्यामुळे ती आरोपीच्या प्रेमात होती हे तिने मान्य केले आहे. हे लैंगिक कृत्य तिच्या स्वेच्छेने होते की नाही, हे आता केवळ पुराव्याच्या आधारे ठरवता येईल. खटला सुरू व्हायला अद्याप अवधी आहे. त्यामुळे त्याला कारागृहात ठेवू शकत नाही, असे स्पष्ट करून न्यायालयाने जामीन मंजूर केला. तसेच पीडितेशी संपर्क करू नये, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

बलात्कार झाल्याचे कधी उघडकीस आले?

  • याप्रकरणी २९ एप्रिल २०२१ रोजी मुंबई उपनगरात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
  • ६ एप्रिल रोजी हा बलात्कार झाला होता.
  • २९ एप्रिल रोजी पीडिता आणि आरोपीचे व्हॉट्स ॲपवरील संभाषण कुटुंबियांनी पाहिल्यानंतर पीडितेनं आरोपीसोबत केलेल्या कृतीची माहिती घरच्यांना दिली.
  • त्यानंतर घरच्यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपीला अटक करण्यात आली.
  • आरोपीसोबत व्हॉट्सॲपवरून बोलताना पकडले जाईपर्यंत पीडित मुलीनं घटनेबाबत कोणाकडेही वाच्यता केली नसल्याचं स्पष्ट झालंय.

Tags: Lawmuktpeethmumbaimumbai high courtकायदामुंबई उच्च न्यायालय
Previous Post

राज्यात लम्पी चर्म रोगाचा प्रादुर्भाव कमी – आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह

Next Post

मंदीमुळे नोकऱ्यांवर संकट, ट्विटर, अॅमेझॉननंतर गुगलही करू शकते कर्मचारी कपात!!

Next Post
Google, meta, twitter, amazon, apple

मंदीमुळे नोकऱ्यांवर संकट, ट्विटर, अॅमेझॉननंतर गुगलही करू शकते कर्मचारी कपात!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!