Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मंदीमुळे नोकऱ्यांवर संकट, ट्विटर, अॅमेझॉननंतर गुगलही करू शकते कर्मचारी कपात!!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Google, meta, twitter, amazon, apple

मुक्तपीठ टीम

जागतिक मंदीमुळे जगभरातील नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. अॅपल, ट्विटर, अॅमेझॉन आणि मेटासारख्या दिग्गज कंपन्यांनी मोठ्या संख्येने आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढत आहेत. आता गुगल देखील दहा हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा विचार करत आहे. गुगलने आपल्या ६ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची योजना आखली आहे. कर्मचाऱ्यांचे मुल्यांकन करून, जे कर्मचारी खराब कामगिरी करत आहेत त्यांना कामावरून काढले जाणार असल्याचे गुगलने सांगितले आहे. मात्र, गुगलची मूळ कंपनी अल्फाबेटने याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

कर्मचारी कपात करण्यामागे ‘ही’ आहेत कारणं!!

  • कंपनी एक नवी रँकिंग सिस्टीम वापरून त्यानुसार, खराब कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जाणार आहे.
  • सध्या, अल्फाबेटमध्ये सुमारे १ लाख ८७ हजार कर्मचारी काम करत आहेत.
  • तर गुगलमधील एका कर्मचाऱ्याचा सरासरी वार्षिक पगार सुमारे २.४१ कोटी रुपये आहे.
  • गुगलच्या नफ्यात घट झाली असून, कंपनीने तिसऱ्या तिमाहीत १३.९अब्ज डॉलर निव्वळ नफा नोंदवला.
  • गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील नफ्यापेक्षा त्यात २७ टक्के घट झाली आहे.
  • कंपनीच्या एकूण महसुलात फक्त सहा टक्क्यांनी वाढ होऊन ६९.१ अब्ज डॉलरवर गेला आहे.

HP: ६, ००० कामगारांना कामावरून काढणार

  • टेक कंपनी HP Inc (Hewlett Packard) २०२४-२५ पर्यंत १२ टक्के म्हणजेच सहा हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकेल.
  • पर्सनल कॉम्प्युटरची घटती मागणी आणि कमी होत असलेला महसूल पाहता कंपनीने हा निर्णय घेतला आहे.

कामगार मंत्रालयाने अमेझॉनला समन्स पाठवले

  • कामगार मंत्रालयाने अॅमेझॉन इंडियाला कर्मचाऱ्यांच्या कपातीबाबत समन्स पाठवले आहे.
  • एम्प्लॉईज युनियन नॅसेंट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉईज सिनेटने अॅमेझॉन इंडियावर कामगार कायद्यांचे उल्लंघन केल्याचा आरोप करत मंत्रालयाकडे तक्रार केली होती.
  • त्यानंतर कंपनीला समन्स बजावण्यात आले.

Tags: Employees Reductiongooglerecessiionकर्मचारी कपातगुगलमंदी
Previous Post

बलात्कार प्रकरणात आरोपीला जामीन मंजूर!!

Next Post

महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा २०२१ ची सर्वसाधारण गुणवत्ता, तात्पुरती निवड यादी जाहीर

Next Post
MPSC

महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा २०२१ ची सर्वसाधारण गुणवत्ता, तात्पुरती निवड यादी जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!