Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

उच्च न्यायालय: पत्नीला घरातील कामं करायला लावणं क्रुरता नाही!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
aurangabad bench

मुक्तपीठ टीम

एखाद्या विवाहित महिलेला घरातील कामे करण्यास सांगितल्यास ती क्रूरता ठरणार नाही, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नोंदवले. तसेच पत्नीची तुलना मोलकरणीच्या कामाशीही होऊ शकत नाही, असेही उच्च न्यायालयाने म्हटले आहे. कौटुंबिक हिंसाचार आणि क्रूरतेसाठी एका महिलेने तिचा पती आणि तिच्या सासच्या मंडळींविरुद्ध दाखल केलेला खटला फेटाळताना उच्च न्यायालयाने हे सांगितले.

महिलेने काय आरोप केले?

  • महिलेने आपल्या तक्रारीत आरोप केला आहे की, लग्नानंतर महिनाभर तिच्याशी चांगले वागले, मात्र त्यानंतर ते तिच्याशी मोलकरणीसारखे वागू लागले.
  • लग्नानंतर महिन्याभरात चारचाकी खरेदी करण्यासाठी पती आणि सासरच्या मंडळींनी चार लाख रुपयांची मागणी सुरू केल्याचा दावाही तिने केला.
  • या मागणीवरून पतीने तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

पती आणि सासू विरोधात दाखल केलेला एफआयआर रद्द करण्याचे आदेश…

  • जर एखाद्या विवाहित महिलेला कुटुंबासाठी घरातील काम करायला सांगितले जात असेल तर, त्याचा अर्थ तिच्याकडून मोलकरणीसारखं कामं करून घेतले जात आहे असा होत नाही.
  • जर स्त्रीला घरातील कामे करायची इच्छा नसेल तर, त्यांनी लग्नापूर्वी तसे सांगायला हवे होते जेणेकरुन वराला लग्नापूर्वी पुनर्विचार करणे सोपे होईल.
  • लग्नानंतर ही समस्या उद्भवल्यास लवकरात लवकर यावर उपाय योजना करणे आवश्यक होते असे मतही न्यायालयाने नोंदवले आहे.
  • तसेच न्यायमूर्ती विभा कंकणवाडी आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या खंडपीठाने महिलेचा पती आणि सासू विरोधात दाखल केलेला एफआयआर रद्द करण्याचेही आदेश दिले आहेत.

तक्रारीत कोणत्याही विशिष्ट छळाचा उल्लेख नाही…

  • उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, महिलेने केवळ तिचा छळ झाल्याचे सांगितले होते, परंतु तिने तक्रारीत कोणत्याही विशिष्ट छळाचा उल्लेख केलेला नाही.
  • भारतीय दंड संहितेच्या कलम ४९८अ साठी केवळ मानसिक आणि शारीरिक अपमानास्पद शब्दांचा वापर पुरेसा नाही जोपर्यंत अशा कृतींचे वर्णन त्यामध्ये केले जात नाही.

Tags: Household Workmumbai high court aurangabad buildingकायदामुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ
Previous Post

नोटांना धार्मिक रंग देऊन बुडणा-या अर्थव्यवस्थेवरून लोकांचे लक्ष दुसरीकेडे वळविण्याचा प्रयत्न – नाना पटोले

Next Post

ज्याशिवाय काश्मीर अपूर्ण असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, ते गिलगीट-बाल्टिस्तान आहे तरी काय?

Next Post
Gilgit Baltistan

ज्याशिवाय काश्मीर अपूर्ण असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, ते गिलगीट-बाल्टिस्तान आहे तरी काय?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!