Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

देशात सर्वाधिक लसीकरण मुंबईत! एक कोटीपेक्षा जास्त लसीचे डोस!!

२७ लाख ८८ हजार मुंबईकरांचे संपूर्ण लसीकरण! ७३ लाखांना एक डोस!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
vaccine (6)

मुक्तपीठ टीम

कोरोनाच्या आगामी तिसऱ्या लाटेला आव्हान देयाचे असेल तर जास्तीत जास्त लसीकरण करणे गरजेचे आहे. यामुळेच मुंबई महापालिकेने जागोजागी लसीकरणाला वेग आला आहे. देशातील सर्वात जास्त लसीकरण मुंबई महानगरात झाले आहे. कोविन पोर्टलवर अपलोड केलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईने आतापर्यंत १ कोटी ६३ हजार ४९७ लोकांना लस मिळाली आहे. यापैकी ७२,७५,१३४ नागरिकांना लसीचा पहिला डोस मिळाला आहे, तर २७,८८,३६३ ला दोन्ही डोस मिळाले आहेत.

 

कोरोना लसीकरणासाठी मुंबईत चौफेर प्रयत्न

  • मुंबईत ठिकठिकाणी लसीकरण मोहीम राबवली जात असल्याची माहिती कोविन पोर्टलमध्ये देण्यात आली आहे.
  • मुंबईत लसीकरण करणारी ३२५ सरकारी किंवा मनपाची केंद्रे आहेत, तर १८२ खाजगी रुग्णालये चालवतात.
  • गेल्या ३० दिवसात सर्वाधिक कोरोना लसीकरणाची नोंद २७ ऑगस्ट रोजी झाली.
  • त्या दिवशी १,७७,०१७ लोकांना लस देण्यात आली आहे.
  • त्यानंतर २१ ऑगस्टला १,६३,७७५ डोस आणि २३ ऑगस्टला १,५३,८८१ डोस देण्यात आले, असे कोविन पोर्टलने दर्शवले आहे.

 

आतापर्यंतची कोरोना रुग्णांची नोंद

  • शुक्रवारी मुंबईत ४२२ नवीन कोरोना रुग्णाची नोंद झाली आहे.
  • सलग तिसऱ्या दिवशी ४०० पेक्षा जास्त कोरोना प्रकरणे नोंदली गेली आहेत.
  • आता एकूण कोरोनाचा रुग्णांचा आकडा वाढून ७,४५,४३४ झाला आहे,
  • तर मृतांची संख्या १५,९८७ झाली आहे.
  • १ आणि २ सप्टेंबर रोजी शहरात लागोपाट ४१६ आणि ४४१ कोरोना प्रकरणे नोंदवली गेली आहे.
  • या वर्षी, मुंबईत ४ एप्रिल रोजी सर्वाधिक ११,१६३ दैनंदिन प्रकरणे नोंदली गेली आहे.
  • तर १ मे रोजी सर्वाधिक ९० मृत्यूंची नोंद झाली.

Tags: BMCcorona vaccinationcowin appmumbaiकोरोनाकोविन पोर्टलमुंबई
Previous Post

इंपिरिकल डेटाबाबत सर्वपक्षीय बैठकीत सहमती! पण रामभाऊ म्हाळगी प्रबोधनीला काम देण्यास विरोध!

Next Post

ओबीसी आरक्षणात परप्रांतीयांसाठी दुर्बुद्धी! घरचे वाटेकरी नको, पण बाहेरचे घाटेकरी पाहिजेत!

Next Post
obc & vijay wadettiwar

ओबीसी आरक्षणात परप्रांतीयांसाठी दुर्बुद्धी! घरचे वाटेकरी नको, पण बाहेरचे घाटेकरी पाहिजेत!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!