मुक्तपीठ www.muktpeeth.com रविवारचे टॉप १० व्हायरल बातमीपत्र
रविवार, २१ फेब्रुवारी २०२१
शेतकऱ्यांनंतर आता नोकरदार…मोदी सरकार, कमी होणार पगार?
जगातील सर्वात मोठा गुंतवणूकदार का विकू लागला सर्व सोने?
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांचा फोन कोण टॅप करतंय?
मध्यरात्रीचं ट्विट सकाळी डिलीट, मात्र, ‘मुक्तपीठ’शी बोलताना आव्हाडांचा आरोपांचा पुनरुच्चार
“भाजपा पदाधिकारी होताच बांगलादेशी रुबल शेख वाल्याचा वाल्मिकी झाला का?”
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा भाजपा नेत्यांना खडा सवाल
“भाजपा पदाधिकारी होताच बांगलादेशी रुबल शेख वाल्याचा वाल्मिकी झाला का?”
आणखीही बातम्या
“कृषी सुधारणा देशाची गरज! आत्मनिर्भर भारतासाठी खासगी क्षेत्राला सहकार्य!”
नीती आयोगाच्या प्रशासकीय परिषदेतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संपूर्ण भाषण
“कृषी सुधारणा देशाची गरज! आत्मनिर्भर भारतासाठी खासगी क्षेत्राला सहकार्य!”
“गुंतवणुकीसाठी बाहेरच्या देशांशी स्पर्धा असावी, राज्याराज्यांत जीवघेणी स्पर्धा नसावी!”
नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे खडेबोल
“गुंतवणुकीसाठी बाहेरच्या देशांशी स्पर्धा असावी, राज्याराज्यांत जीवघेणी स्पर्धा नसावी!”
महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट
राज्यात ६,२८१ नवे रुग्ण, मुंबईत ८९७ तर अमरावतीत ८०६ रुग्ण
महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट – राज्यात ६,२८१ नवे रुग्ण, मुंबईत ८९७ तर अमरावतीत ८०६ रुग्ण
मुंबईत कोरोना कुठे आणि कसा वाढतो आहे? वाचा विभागानुसार
#व्हाअभिव्यक्त “राजा की लोकप्रतिनिधी?”
उद्योजकीय, वित्तीय व व्यवस्थापन सल्लागार, ज्येष्ठ लेखक, विचारवंत डॉ. गिरीश जाखोटिया यांचे रविवारीय चिंतन
#व्हाअभिव्यक्त “कार्यकर्ता मारणं सर्वात सोपं असतं…”
हेरंब कुलकर्णी यांचं गोविंद पानसरे यांना काव्याभिवादन
पाहा व्हिडीओ
आज आठवड्यातील सर्वोत्तम चांगल्या बातम्यांचं #GoodNewsMorning व्हिडीओ बातमीपत्र https://youtu.be/xl0kWsp68YA
इतर बातम्या
अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांना आरपीआय संरक्षण देणार
“नाईक राष्ट्रवादीत असताना त्यांचा सन्मान होता…त्यांच्या घरच्या खाल्ल्या अन्नाशी गद्दारी नाही!”
सुप्रिया सुळेंचा गणेश नाईकांना नवी मुंबईत टोला
“नाईक राष्ट्रवादीत असताना त्यांचा सन्मान होता…त्यांच्या घरच्या खाल्ल्या अन्नाशी गद्दारी नाही!”
आयपीएल सामन्यांआधीच “दिल्ली कॅपिटल्स” का संकटात?