मुक्तपीठ www.muktpeeth.com गुरुवारचे टॉप १० व्हायरल बातमीपत्र
गुरुवार, ४ फेब्रुवारी २०२१
शेतकरी नेते ताठर भूमिकेत, आता चर्चा फक्त पंतप्रधान-गृहमंत्र्यांशीच!
“…तर शेतकरी काढणार ४० लाख ट्रॅक्टर्सची रॅली!”
मुंबईसह राज्याच्या ग्रामीण भागात महिलांसाठी फिरता दवाखाना – राजेश टोपे
आमदार प्रताप सरनाईकांवर कारवाईसाठी भाजपा आक्रमक
उच्च उच्च रक्तदाब असो की बद्धकोष्ठता…. ‘काबुली चणे’ खूपच उपयोगी!
‘अध्यात्म’ कॅटेगरीत सुमेधा उपाध्ये यांचा लेख
मन प्रसन्न करणाऱ्या चांगल्या बातम्या
‘पालक’ भाजी झाली स्मार्ट, स्फोटकं शोधणार, स्वत:च मेलने कळवणार
महाराष्ट्रातील ४ महिला पोलीस अधिकाऱ्यांना ‘कोविड वूमन वॉरियर’ पुरस्कार
केशर उत्पन्नाचा ३० वर्षाचा विक्रम मोडला, जीआय टॅगमुळे दुप्पट मूल्य
नवी मुंबईतील निसर्गप्रेमी सुखावणार, खारघरमधील सेंट्रल पार्क खुले होणार
भारतीय रिझर्व्ह बँकेत ज्युनिअर इंजिनिअरच्या ४८ पदांसाठी भरती