Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

#नोकरीधंदाशिक्षण भारतीय रिझर्व्ह बँकेत ज्युनिअर इंजिनिअरच्या ४८ पदांसाठी भरती

September 5, 2026
in करिअर
0
RBI

मुक्तपीठ टीम

 

भारतीय रिझर्व्ह बँकेत ज्युनिअर इंजिनिअर सिव्हील, ज्युनिअर इंजिनिअर इलेक्ट्रिकल पदांसाठी भरती आहे. ही भरती ४८ जागांसाठी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार १५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. या रोजगार संधी विषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठ च्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.

 

शैक्षणिक पात्रता

ज्युनिअर इंजिनिअर सिव्हील या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा ६५% गुणांसह सिव्हील इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ५५% गुणांसह सिव्हील इंजिनिअरिंग मध्ये पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच मागासवर्गीयांसाठी ५% सुट देण्यात आली आहे. ज्युनिअर इंजिनिअर पदासाठी उमेदवाराला निदान २-१ वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे.

 

ज्युनिअर इंजिनिअर इलेक्ट्रिकल या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा ६५% गुणांसह इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा किंवा ५५% गुणांसह इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच मागासवर्गीयांसाठी ५% सुट देण्यात आली आहे. इलेक्ट्रिक/ इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग मध्ये पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच मागासवर्गीयांसाठी  ५% सुट देण्यात आली आहे. ज्युनिअर इंजिनिअर इलेक्ट्रिकल पदासाठी उमेदवाराला निदान २-१ वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे.

 

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय हे १फेब्रुवारी २०२१ रोजी २० ते ३० वर्ष असावे. एससी / एसटी प्रवर्गासाठी ५ वर्षांची सूट तर ओबीसी प्रवर्गासाठी ३ वर्षाची  सूट देण्यात आली आहे.

 

 

शुल्क

या पदासाठी जनरल आणि ओबीसीसाठी ४५० रुपये शुल्क तर एससी / एसटीसाठी  ५० रुपये शुल्क आकारले  आहेत.

 

अधिक माहितीसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत वेबसाइट www.rbi.org.in माहिती मिळवू शकता.


Tags: Junior EngineerRecruitmentReserve Bank of Indiaइंजिनिअरभारतीय रिझर्व्ह बँकमराठी नोकरीरोजगाररोजगार संधी
Previous Post

#चांगलीबातमी नवी मुंबईतील निसर्गप्रेमी सुखावणार, खारघरमधील सेंट्रल पार्क खुले होणार

Next Post

#अध्यात्म नित्य कर्म करत असताना अखंड नामजपात राहूनही साधलेलं मौन…हेही अध्यात्मच!

Next Post
maun

#अध्यात्म नित्य कर्म करत असताना अखंड नामजपात राहूनही साधलेलं मौन...हेही अध्यात्मच!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!