मुक्तपीठ www.muktpeeth.com सोमवारचे टॉप १० व्हायरल बातमीपत्र
सोमवार, १ फेब्रुवारी २०२१
अर्थसंकल्पाविषयी सर्व काही…कसा असतो, कसा तयार होतो, कसा अंमलात येतो?
अर्थसंकल्पाविषयी सर्व काही…कसा असतो, कसा तयार होतो, कसा अंमलात येतो?
फेब्रुवारी महिन्यातील ‘हे’ पाच महत्वाचे दिवस!
तुळशीदास भोईटे #सरळस्पष्ट:
#शेतकरी काय किंवा मध्यमवर्गीय काय…कमी अधिक फरकाने शोषितच! पण माथी भडकवणाऱ्या पोस्टच्या गरळीतून विनाकारण शहर विरुद्ध शिवार संघर्ष उभं करण्याचं कारस्थानच दिसतं. त्यासाठीच
शेतकऱ्यांविरोधात फॉरवार्डेड गरळ ओकणाऱ्यांसाठी रेड अलर्ट!
#सरळस्पष्ट शेतकऱ्यांविरोधात फॉरवार्डेड गरळ ओकणाऱ्यांसाठी रेड अलर्ट!
“राममंदिर निधीची काँग्रेसने उठाठेव करू नये”
भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा टोला
पंतप्रधान मोदींमुळे शेतकरी नेते पुन्हा चर्चेसाठी तयार, मात्र अटक केलेल्यांना सोडण्याची अट
पंतप्रधान मोदींमुळे शेतकरी नेते चर्चेसाठी तयार, मात्र अटक केलेल्यांना सोडण्याची अट
“जखम अशी सुगंधी देऊन गेलेत इलाही”
जगदिश ओहोळ यांची भावनांजली…
मन प्रसन्न करणाऱ्या चांगल्या बातम्या
रिक्षाचालकाची लेक, परिश्रम नेक, दोन कोटींच्या शिष्यवृत्तीसह अमेरिकेत
#चांगलीबातमी रिक्षाचालकाची लेक, परिश्रम नेक, दोन कोटींच्या शिष्यवृत्तीसह अमेरिकेत
नेरळच्या खारफुटींचा मोकळा श्वास, कचरामुक्त पर्यावरणाचा निर्धार
#चांगलीबातमी नेरळच्या खारफुटींचा मोकळा श्वास, कचरामुक्त पर्यावरण
आजपासून सर्वसामान्यांसाठी रेल्वे सुरु; तसेच मेट्रो सेवा १ तास जास्त
#चांगलीबातमी आजपासून सर्वसामान्यांसाठी रेल्वे सुरु; तसेच मेट्रो सेवा १ तास जास्त
भारतातील ‘एरो इंडिया शो’मध्ये झळकणार अमेरिकेचे बॉम्बर विमान
#चांगलीबातमी भारतातील ‘एरो इंडिया शो’मध्ये झळकणार अमेरिकेचे बॉम्बर विमान
नाशिकच्या मुद्रण संचालनालयात अॅप्रेंटिसशिपची संधी, १४ जागांवर भरती
#नोकरीधंदारोजगार नाशिकच्या मुद्रण संचालनालयात अॅप्रेंटिसशिपची संधी