मुक्तपीठ www.muktpeeth.com सोमवारचे टॉप १० व्हायरल बातमीपत्र
सोमवार, ८ मार्च २०२१
मराठा आरक्षण: पुन्हा तारीख! आता १५ मार्चला सुनावणी!!
आजचं कारण काय जाणून घ्या:
“मराठा आरक्षण सुनावणीबद्दल दिशाभूल नको!” वाचलेच पाहिजेत अॅड. असीम सरोदेंचे महत्वाचे ५ मुद्दे
शेतकऱ्यांसाठी ऊस कडूच… १८३ पैकी १०४ साखर कारखान्यांकडून एकरकमी एफआरपी नाहीच!
शेतकऱ्यांसाठी ऊस कडूच…१८३पैकी १०४ साखर कारखान्यांकडून एकरकमी एफआरपी नाहीच!
#व्हाअभिव्यक्त “आघाडी सरकार आरक्षितांच्या आरक्षणाचे मारेकरी!”
#व्हाअभिव्यक्त “आघाडी सरकार आरक्षितांच्या आरक्षणाचे मारेकरी!”
आयपीएल आवडतं…मग ‘या’ तारखा विसरुच नका!
दोन नारी सर्वांना भारी…७२ लाखाचे दारू दुकान, ५१० कोटींची बोली!
दोन नारी सर्वांना भारी…७२ लाखाचे दारू दुकान, ५१० कोटींची बोली!
महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट : २४ तासात ११ हजार नवे रुग्ण, सक्रिय रुग्ण लाखापर्यंत!
कोणत्या जिल्ह्यात दोन हजार नवे रुग्ण?
तुमचे महानगर, तुमचा जिल्हा…आजची कोरोना स्थिती समजून घ्या…एका क्लिकवर:
महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट : २४ तासात ११ हजार नवे रुग्ण, सक्रिय रुग्ण लाखापर्यंत!
राज ठाकरेंचे नाणार प्रकल्पाला पाठिंब्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे, पवार, फडणवीसांना पत्र
राज ठाकरेंचे नाणार प्रकल्पाला पाठिंब्यासाठी मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र
अखेर नाशिकमधील साहित्य संमेलन पुढे ढकलले, आता मे महिन्यात!
#मुक्तपीठ सोमवारचे गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र मन प्रसन्न करणाऱ्या चांगल्या बातम्या
एकत्र
पाहा व्हिडीओ
आज अपेक्षा सकपाळचं चांगल्या बातम्यांचं #GoodNewsMorning व्हिडीओ बातमीपत्र