Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मराठा आरक्षण: पुन्हा तारीख! आता १५ मार्चला सुनावणी!!

देशातील इतर राज्यांनाही बाजू मांडण्याची संधी मिळणार

April 9, 2021
in घडलं-बिघडलं
0
Supreme Court

मुक्तपीठ टीम

आज सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर झालेल्या सुनावणीत आणखी एक तारीख ठरवण्यात आली आहे. आता ही सुनावणी १५ मार्च रोजी होईल. मराठा आरक्षणावरील निकालाचा परिणाम इतर राज्यांवरही होणार असल्याचे लक्षात आल्याने त्या राज्यांनाही बाजू मांडण्याची संधी मिळण्यासाठी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.

 

मराठा आरक्षणावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या मोठ्या खंडपीठासमोर व्हावी, अशी राज्य सरकारची मागणी आहे.  आज सर्वोच्च न्यायालयात ऑनलाईन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने दोन्ही बाजूंची भूमिका ऐकल्यानंतर पुढील सुनावणी १५ मार्च रोजी घेणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

 

सुनावणी का गेली पुढे?

  • ५० टक्क्यांवरील आरक्षण हा फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित मुद्दा नाही.
  • इतर राज्यांमध्येही ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण दिले गेले आहे.
  • त्यामुळे त्या राज्यांचा देखील सुनावणीत समावेश करण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्राकडून करण्यात आली.
  • ही मागणी सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली आहे.
  • ज्या राज्यांमध्ये आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त आहे, अशा राज्यांना सुनावणीबद्दल नोटिसा पाठवल्या जातील.

 

कोण बाजू मांडणार?

  • तीन दिवस विरोधक आपली बाजू मांडतील
  • सहा दिवस राज्य सरकार युक्तिवाद करेल
  • एक दिवस केंद्र सरकार बाजू मांडणार

आता यात इतर राज्य सरकारांचाही समावेश होईल. आधी ठरलेले दिवस बदलून नव्याने वेळापत्रक ठरवले जाईल.

 

हे ही वाचा: “मराठा आरक्षण सुनावणीबद्दल दिशाभूल नको!”


Tags: MaharashtraMaratha ReservationSupreme Courtमराठा आरक्षणमहाराष्ट्रसर्वोच्च न्यायालय
Previous Post

“मराठा आरक्षण सुनावणीबद्दल दिशाभूल नको!”

Next Post

महाराष्ट्रात का पुन्हा वाढला कोरोना? केंद्रीय पथकाने सांगितली ‘ही’ कारणं

Next Post
corona reason

महाराष्ट्रात का पुन्हा वाढला कोरोना? केंद्रीय पथकाने सांगितली 'ही' कारणं

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!