Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आयपीएल आवडतं…मग ‘या’ तारखा विसरुच नका!

March 8, 2021
in मस्तच
0
ipl

मुक्तपीठ टीम

आयपीएल गव्हर्निंग काउंसिलने रविवारी इंडियन प्रीमियर लीग २०२१ चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले. ही स्पर्धा फक्त यावेळी भारतात खेळली जाईल. जवळपास दोन वर्षानंतर आयपीएल भारतात परतला आहे. यावेळी या स्पर्धेचे सामने अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली, मुंबई आणि कोलकाता येथे होतील.

 

सीजनचा पहिला सामना ९ एप्रिल २०२१ पासून चेन्नईमध्ये होईल. मुंबई इंडियन्स विरूद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात स्पर्धा होईल. आयपीएल प्ले ऑफ आणि अंतिम सामने ३० मे २०२१ रोजी नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम या जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियम मध्ये खेळले जातील. भारत आणि इंग्लंड यांच्यात या स्टेडियममध्ये पिंक बॉल टेस्ट सामना खेळला गेला. आता प्रथमच येथे आयपीएल सामना खेळला जातील.

 

प्रत्येक संघ लीग स्टेजमध्ये चार मैदानावर खेळेल. लीगच्या स्पर्धा ५६ सामन्यांपैकी चेन्नई, कोलकाता, मुंबई आणि बेंगळुरू येथे प्रत्येकी १० सामने तर अहमदाबादमध्ये ८ सामने खेळले जातील. यावेळच्या आयपीएलचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व सामने तटस्थ ठिकाणी खेळले जातील. कोणताही संघ त्यांच्या घरच्या मैदानावर कोणताही सामना खेळणार नाही. प्रत्येक संघ सहापैकी चार मैदानांवर आपले लीग स्टेज सामने खेळणार आहे.

 

संपूर्ण वेळपत्रक

  • ९ एप्रिल, २०२१, शुक्रवार मुंबई इंडियन्स वि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, सायंकाळी साडेसात वाजता, चेन्नई
  • १० एप्रिल २०२१, शनिवार चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल, सायंकाळी साडेसात वाजता, मुंबई
  • ११ एप्रिल २०२१, रविवार सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, सायंकाळी साडेसात वाजता, चेन्नई
  • १२ एप्रिल, २०२१, सोमवार राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज, सायंकाळी साडेसात वाजता, मुंबई
  • १३ एप्रिल २०२१, मंगळवार कोलकाता नाईट रायडर्स वि मुंबई इंडियन्स, सायंकाळी साडेसात वाजता, चेन्नई
  • १४ एप्रिल २०२१, बुधवार सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, सायंकाळी साडेसात वाजता, चेन्नई
  • १५ एप्रिल २०२१, गुरुवार राजस्थान रॉयल्स वि दिल्ली कॅपिटल्स, सायंकाळी साडेसात वाजता, मुंबई
  • १६ एप्रिल, २०२१, शुक्रवार पंजाब किंग्ज वि चेन्नई सुपर किंग्ज, सायंकाळी साडेसात वाजता, मुंबई
  • १७ एप्रिल २०२१, शनिवार मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, सायंकाळी साडेसात वाजता, चेन्नई
  • १८ एप्रिल, २०२१, रविवार रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, साडेतीन वाजता, चेन्नई
  • १८ एप्रिल, २०२१, रविवार दिल्ली कॅपिटल्स वि पंजाब किंग्ज, सायंकाळी साडेसात वाजता, मुंबई
  • १९ एप्रिल २०२१, सोमवार चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स, सायंकाळी साडेसात वाजता, मुंबई
  • २० एप्रिल, २०२१, मंगळवार दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी साडेसात वाजता, चेन्नई
  • २१ एप्रिल, २०२१, बुधवार पंजाब किंग्ज वि सनरायझर्स हैदराबाद, साडेतीन वाजता, चेन्नई
  • २१ एप्रिल, २०२१, बुधवार कोलकाता नाईट रायडर्स वि चेन्नई सुपर किंग्ज, सायंकाळी साडेसात वाजता, मुंबई
  • २२ एप्रिल, २०२१, गुरुवार रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध राजस्थान रॉयल्स, सायंकाळी साडेसात वाजता, मुंबई
  • २३ एप्रिल, २०२१, शुक्रवार पंजाब किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी साडेसात वाजता, चेन्नई
  • २४ एप्रिल २०२१, शनिवार राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, सायंकाळी साडेसात, वाजता मुंबई
  • २५ एप्रिल २०२१, रविवार चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, साडेतीन वाजता, मुंबई
  • २५ एप्रिल २०२१, रविवार सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, सायंकाळी साडेसात वाजता, चेन्नई
  • २६ एप्रिल २०२१, सोमवार पंजाब किंग्ज वि कोलकाता नाईट रायडर्स, सायंकाळी साडेसात वाजता, अहमदाबाद
  • २७ एप्रिल, २०२१, मंगळवार दिल्ली कॅपिटल्स रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, सायंकाळी साडेसात वाजता, अहमदाबाद
  • २८ एप्रिल, २०२१, बुधवार चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, सायंकाळी साडेसात वाजता, दिल्ली
  • २९ एप्रिल, २०२१, गुरुवार मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, साडेतीन वाजता, दिल्ली
  • २९ एप्रिल, २०२१, गुरुवार दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, सायंकाळी साडेसात वाजता, अहमदाबाद
  • ३० एप्रिल, २०२१, शुक्रवार पंजाब किंग्ज वि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, सायंकाळी साडेसात वाजता, अहमदाबाद
  • १ मे २०२१, शनिवार मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, सायंकाळी साडेसात वाजता, दिल्ली
  • २ मे, २०२१, रविवार राजस्थान रॉयल्स वि सनरायझर्स हैदराबाद, साडेतीन वाजता, दिल्ली
  • २ मे, २०२१, रविवार पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, सायंकाळी साडेसात वाजता, अहमदाबाद
  • ३ मे २०२१, सोमवार कोलकाता नाइट रायडर्स वि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, सायंकाळी साडेसात वाजता, अहमदाबाद
  • ४ मे २०२१, मंगळवार सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी साडेसात वाजता, दिल्ली
  • ५ मे, २०२१, बुधवार राजस्थान रॉयल्स वि चेन्नई सुपर किंग्ज, सायंकाळी साडेसात वाजता, दिल्ली
  • ६ मे, २०२१, गुरुवार रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्ज, सायंकाळी साडेसात वाजता, अहमदाबाद
  • ७ मे, २०२१, शुक्रवार सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, सायंकाळी साडेसात वाजता, दिल्ली
  • ८ मे, २०२१, शनिवार कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली राजधानी साडेतीन वाजता अहमदाबाद
  • ८ मे, २०२१, शनिवार राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सायंकाळी साडेसात वाजता दिल्ली
  • ९ मे २०२१, रविवार चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज साडेतीन वाजता बंगळुरू
  • ९ मे २०२१, रविवार रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सायंकाळी साडेसात वाजता कोलकाता
  • १० मे, २०२१, सोमवार मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सायंकाळी साडेसात वाजता बंगळुरू
  • ११ मे, २०२१, मंगळवार दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, सायंकाळी साडेसात वाजता, कोलकाता
  • १२ मे, २०२१, बुधवार चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, सायंकाळी साडेसात वाजता, बंगळुरू
  • १३ मे, २०२१, गुरुवार मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्ज, साडेतीन वाजता, बंगळुरू
  • १३ मे, २०२१, गुरुवार सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स, सायंकाळी साडेसात वाजता, कोलकाता
  • १४ मे २०२१ शुक्रवार राजस्थान रॉयल्स वि दिल्ली कॅपिटल्स, सायंकाळी साडेसात वाजता, कोलकाता
  • १५ मे २०२१, शनिवार कोलकाता नाईट रायडर्स वि पंजाब किंग्ज, सायंकाळी साडेसात वाजता, बंगळुरू
  • १६ मे २०२१, रविवार राजस्थान रॉयल्स वि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, साडेतीन वाजता, कोलकाता
  • १६ मे २०२१, रविवार चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी साडेसात वाजता, बंगळुरू
  • १७ मे २०२१, सोमवार दिल्ली कॅपिटल्स वि सन सनराइजर्स हैदराबाद, साडेतीन वाजता, कोलकाता
  • १८ मे २०२१ मंगळवार कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स साडेतीन वाजता बंगळुरू
  • १९ मे २०२१, बुधवार सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्ज, साडेतीन वाजता, बंगळुरू
  • २० मे, २०२१, गुरुवार रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्स, साडेतीन वाजता, कोलकाता
  • २१ मे २०२१ शुक्रवार कोलकाता नाइट रायडर्स वि सनरायझर्स हैदराबाद, साडेतीन वाजता, बंगळुरू
  • २१ मे २०२१ शुक्रवार दिल्ली कॅपिटल्स वि चेन्नई सुपर किंग्ज, सायंकाळी साडेसात वाजता कोलकाता
  • २२ मे, २०२१, शनिवार पंजाब किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स सायंकाळी साडेसात वाजता बंगळुरू
  • २३ मे, २०२१, रविवार मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, साडेतीन वाजता, कोलकाता
  • २३ मे, २०२१, रविवार रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, सायंकाळी साडेसात वाजता, कोलकाता
  • २५ मे २०२१ मंगळवार प्रथम पात्र सायंकाळी साडेसात वाजता, अहमदाबाद
  • २६ मे, २०२१, बुधवार एलिमिनेटर सायंकाळी साडेसात वाजता. अहमदाबाद
  • २८ मे २०२१ शुक्रवार द्वितीय पात्रता सायंकाळी साडेसात वाजता. अहमदाबाद
  • ३० मे २०२१, रविवार अंतिम सायंकाळी साडेसात वाजता, अहमदाबाद

Tags: IPLIPL timetableआयपीएलइंडियन प्रीमियर लीग २०२१
Previous Post

#मुक्तपीठ सोमवारचे गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र

Next Post

“रखडलेल्या व प्रस्तावित क्रीडा संकुलाचे काम लवकरच सुरु करण्यात येणार”

Next Post
“रखडलेल्या व प्रस्तावित क्रीडा संकुलाचे काम लवकरच सुरु करण्यात येणार”

"रखडलेल्या व प्रस्तावित क्रीडा संकुलाचे काम लवकरच सुरु करण्यात येणार"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!