Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एन चंद्रशेखरन तरुणांचे खरे प्रेरणास्थान, टाटा समूहाच्या अध्यक्षांचे अंबानींकडून तोंडभरून कौतुक!!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Mukesh Ambani N Chnadrashekaran

मुक्तपीठ टीम

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांचे तोंडभरून कौतुक केले आहे. गुजरातमधील पंडित दीनदयाळ ऊर्जा विद्यापीठात झालेल्या १०व्या दीक्षांत समारंभात मुकेश अंबानी यांच्यासोबत एन चंद्रशेखरन उपस्थित होते. यावेळी अंबानी यांनी एन चंद्रशेखरन यांचे कौतुक करताना एन चंद्रशेखरन हे देशातील व्यापारी समुदाय आणि तरुणांसाठी खरे प्रेरणास्थान असल्याचे म्हणाले.

मुकेश अंबानींकडून एन चंद्रशेखरन यांचे कौतुक!!

  • एन चंद्रशेखरन यांचे कौतुक करताना अंबानी यांनी अनेक गोष्टी सांगितल्या.
  • ते म्हणाले की, च्या दूरदृष्टी आणि दृढ विश्वासने अलिकडच्या वर्षांत टाटा समूहाला विकासाच्या एका वेगळ्याच उंचीवर नेहून ठेवले आहे.
  • त्यांच्या नेतृत्वाखाली समूहाने उर्जेच्या क्षेत्रात उचललेल्या पावलांमुळे मी विशेषतः प्रेरित झालो आहे.
  • नवीन ऊर्जा तंत्रज्ञानाच्या क्षमतेवर त्यांचा विश्वास दिसून येतो
  • चंद्रशेखरन जी, तुम्ही तुमच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून या विद्यापीठाच्या पदवीधर विद्यार्थ्यांना प्रोत्साहन आणि प्रेरणा दिली याचा आम्हाला खरोखरच सन्मान वाटतो.
  • ते खऱ्या अर्थाने देशातील व्यापारी समुदाय आणि तरुणांसाठी प्रेरणास्त्रोत आहेत.

Tags: mukesh ambaniN ChandrashekaranReliance Industrytata groupएन चंद्रशेखरनमुकेश अंबानी
Previous Post

“फडणवीसांचे वक्तव्य चिथावणीखोर” कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं ट्वीट करत अक्कलकोट, सोलापूरवरही दावा!

Next Post

हिरा असली की नकली, कसा ओळखायचा? जाणून घ्या सोप्या टीप्स…

Next Post
daimond

हिरा असली की नकली, कसा ओळखायचा? जाणून घ्या सोप्या टीप्स...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!