Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

हिरा असली की नकली, कसा ओळखायचा? जाणून घ्या सोप्या टीप्स…

September 5, 2026
in उपयोगी बातम्या
0
daimond

मुक्तपीठ टीम

जर तुम्ही हिरा खरेदी करणार असाल तर काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. असे होऊ नये की घाईघाईने केलेल्या खरेदीत तुमची फसवणूक झाली. हिरा खरा आहे की खोटा हे कसे ओळखायचे अनेकांना माहिती नसते. त्यामुळे जाणून घेऊया हिरा खरेदी करताना काही गोष्टी…

हिरा खरेदी करताना फोर सीकडे लक्ष द्या…

  • डायमंड ज्वेलरी खरेदी करताना ‘फोर सी’ आणि ‘वन सी’ तपासून घ्या.
  • एखादा हिऱ्याचे ऑथेंटिसिटी सर्टिफिकेट नक्कीच तपासून पाहा.
  • या प्रमाणपत्रात स्टॅम्प आणि स्वाक्षरी असणं आवश्यक आहे.
  • आयआयजी आणि जीआयए प्रमाणपत्रं ही महत्त्वपूर्ण आहेत.

फोरसीचा अर्थ काय

  • ‘फोर सी’ म्हणजे ‘कट’, ‘कलर’, ‘क्लॅरिटी’ आणि ‘कॅरेट’. तसेच, ‘ए सी’ म्हणजे ‘प्रमाणपत्र’.
  • ‘कट’ चा अर्थ असा आहे की हिऱ्याला योग्य कटिंग (डायमंड कटिंग) आहे की नाही. डायमंड रिफ्लेक्शन योग्य आहे की नाही.
  • क्लॅरिटी’ म्हणजे हिरा कोणत्या दर्जाचा आहे. ग्रेडमध्ये VVS1, VVS2, VS1, VS2, SI1 आणि SI2 यांचा समावेश आहे.
  • ‘कॅरेट’ म्हणजे तुम्हाला किती कॅरेट खरेदी करायचे आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि बजेटनुसार त्यांची निवड करू शकता.

अशाप्रकारे करा हिऱ्याची तपासणी-

  • हिरा खरेदीवेळी ते बिलाशिवाय खरेदी करू नका. त्यामुळे डायमंडची विश्वसानियता तपासली जाऊ शकते. आयआयजी, जीआयए किंवा सरकारी लॅबमध्ये याची चाचणी करणे शक्य आहे.
  • तसेच डायमंडवर तोंडातून वाफ सोडा, जर त्यावर वाफ साचली तर तो बनावट हिरा आहे. मात्र जर ही वाफ आर्द्रतेमध्ये बदलली तर तो हिरा खरा आहे.
  • हिरा घेतल्यानंतर तो कोनातून पाहा. जर तुम्हाला इंद्रधनुष्यासारखे वेगवेगळे रंग दिसले तर तो हिरा खरा आहे.
  • एखादा हिरा पाण्याच्या ग्लासमध्ये टाकला आणि तो हिरा बुडाला, तर तो खरा आहे, असे समजले जाते.मात्र जर तो तरंगायला लागला तर तो बनावट आहे, असे समजा.
  • हिरा हा प्रकाशाचा एक चांगला परावर्तक आहे, त्यामुळे एक वृत्तपत्र घ्या आणि हिऱ्यामधून ते वाचण्याचा प्रयत्न करा, जर अक्षर नीट वाचता आले तर तुमचा हिरा बनावट आहे आणि पलीकडे काहीच दिसत नसल्यास तुमचा हिरा खरा आहे.

Tags: Fake Diamondnews2useReal Diamondउपयोगी बातमीखरा हिराखोटा हिरा
Previous Post

एन चंद्रशेखरन तरुणांचे खरे प्रेरणास्थान, टाटा समूहाच्या अध्यक्षांचे अंबानींकडून तोंडभरून कौतुक!!

Next Post

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा शैक्षणिक संदेश अंमलात आणण्यासाठी चैत्यभूमी व दीक्षाभूमीसह राज्यात महामानवाला वह्या पेनाची मानवंदना

Next Post
GNM 1

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा शैक्षणिक संदेश अंमलात आणण्यासाठी चैत्यभूमी व दीक्षाभूमीसह राज्यात महामानवाला वह्या पेनाची मानवंदना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!