Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डन १६ मार्चपर्यंत सामान्य लोकांसाठी खुले राहणार! कसा मिळवाल प्रवेश पत्र?

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Mughal Garden

मुक्तपीठ टीम

राष्ट्रपती भवनाच्या परिसरात असलेले नयनरम्य मुघल उद्यान सामान्य लोकांना पाहण्यासाठी काही काळासाठी मुक्त करण्यात आले आहे. यानुसार तासांच्‍या सात पूर्व आरक्षित वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत. नागरिकांना सकाळी १० ते सायंकाळी ०५ वाजेपर्यंत या उद्यानामध्ये जाता येणार आहे. यासाठी शेवटच्या प्रवेशाची वेळ सायंकाळी ४ वाजेपर्यंत असणार आहे. या प्रत्येक स्लॉटमध्ये एकावेळी जास्तीत जास्त ३०० व्यक्ती समावू शकतात. मुघल उद्यानामध्ये येणा-या लोकांना कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे लागणार आहे. यासाठी त्यांनी मास्क घालणे, सामाजिक अंतर राखणे बंधनकारक आहे. प्रवेशव्दारावर थर्मल स्क्रीनिंग करण्यात येणार असून मास्क न वापरणा-या व्यक्तींना प्रवेशाची परवानगी दिली जाणार नाही. नागरिकांनी मुघल उद्यानात प्रवेश करण्यासाठी पुढील संकेतस्थळावरून आरक्षण करावे.

 

https://rashtrapatisachivalaya.gov.in किंवा https://rb.nic.in/rbvisit/visit_plan.aspx

प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून आरक्षणाशिवाय थेट प्रवेश देण्यात येणार नाही.

 

राष्ट्रपतीं भवनाला लागून असलेल्या नॉर्थ अॅव्हेन्यूच्या प्रवेशव्दार क्रमांक ३५ मधून नागरिकांना प्रवेश दिला जाणार आहे तसेच तिथूनच त्यांना बाहेर पडता येणार आहे.

 


Tags: good newsMughal GardensmuktpeethRashtrapati Bhavanचांगली बातमीमुक्तपीठमुघल गार्डनराष्ट्रपती भवन
Previous Post

राज्यात ८९३ नवे रुग्ण, १ हजार ७६१ रुग्ण बरे!

Next Post

कुडाळमध्ये ‘कोकण काथ्या महोत्सव’, काथ्या कलाकारांच्या कलेच्या माध्यमातून जागरुकतेचा प्रयत्न

Next Post
Konkan Kathya Festival

कुडाळमध्ये 'कोकण काथ्या महोत्सव', काथ्या कलाकारांच्या कलेच्या माध्यमातून जागरुकतेचा प्रयत्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!